नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये 164 जागांवर नवीन भरती सुरु

NFL Recruitment 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठीची नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर जारी झाले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 164

रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
शाखा आणि पद संख्या

केमिकल – 56
मेकॅनिकल – 18
इलेक्ट्रिकल – 21
इन्स्ट्रुमेंटेशन – 17
केमिकल लॅब – 12
सिव्हिल – 03
फायर सेफ्टी – 05
IT – 05
मटेरियल – 11
HR – 16

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह (B.Tech./B.E./B.Sc. Engg (Chemical/ Mechanical/ Electrical/Electrical & Electronics/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/Civil/Fire & Safety/ Fire Technology and Safety/Computer Science/IT) किंवा MCA किंवा MBA/ PG पदवी/ PG डिप्लोमा (PGDM/PGDBM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मे 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हेही वाचा :  AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये 254 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]पगार : 40,000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ; पहिल्या महिला सचीव

सध्याच्या घडीला महिलांचे विविध क्षेत्रातील अग्रेसर योगदान आणि काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच सुजाता …

गरिबीवर मात करत सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटीलांच्या अनोख्या कामाचा ठसा…

गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.‌ त्या ठिकाणी काम …