Latest Posts

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश….

वयाच्या 11 व्या वर्षी बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत झाली आलियाची पहिली भेट 

 Alia Bhatt first met Ranbir Kapoor : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. परंतु, या दोघांची पहिली….

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात ; शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का!

अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, साखर कारखान्याच्या अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम….

“राज्यात अजित पवारांचं नव्हे तर उद्धव ठाकरेंचं सरकार” ; नाना पटोलेंचं विधान!

राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न….

IND vs WI, 2nd T20: भारताची तडाखेबाज फलंदाजी, वेस्ट इंडीजसमोर 187 धावांचे लक्ष्य

IND vs WI, 1 Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने गोलंदाजी निवडल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान भारतीय फलंदाजांनी….

रिअॅलिटी शोमध्ये झाली नजरानजर, मग झाली सहमती, अशी सुरू झाली फरहान आणि शिबानीची प्रेमकहाणी

Farhan Akhtar Shibani Dandekar Love Story : अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) उद्या म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. फरहान आणि शिबानी यांनी….

डॉ. नितीन राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले, “महावितरणच्या खासगीकरणाच्या वावड्या….”

महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजपा वावड्या उठवीत आहे, असे वक्तव्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. खासगीकरणविषयक बातम्या जनतेची निव्वळ दिशाभूल….

“राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्यातरी इशाऱ्यावर…”, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा!

1 चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.2 आरोप-प्रत्यारोपांची भाषा खालावली?3 “अर्थ लावण्यासाठी कुणीतरी अंतर्ज्ञानीच हवा”4 शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा? चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील….

दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख

नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने २०२०मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांतसिंहच्या आत्महत्येला आता….

सुनील नारायणची तुफानी खेळी, 23 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Bangladesh Premier League Final: बांग्लादेश प्रीमिअर लीगच्या (BPL) अंतिम सामन्यात सुनील नारायणनं (Sunil Narine) आक्रमक फलंदाजी केलीय. त्यानं फार्च्यून बरिशालविरुद्ध सामन्यात केवळ 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. नारायणनं 23 चेंडूत….

“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यशस्वी वैवाहिक आयुष्यावर केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके ट्वीट्ससाठी नेहमीच चर्चेत असतात. राजकीय मुद्द्यांपासून करोनापर्यंत आणि….

Toolsidas Junior : ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाची रिलीज डेट ठरली

Toolsidas Junior : संजय दत्तच्या (Sanjay Dutt) आगामी ‘तुलसीदास ज्युनियर’ (Toolsidas Junior) सिनेमाची रिलीज डेट ठरली आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात संजय दत्त….

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडीजनं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

IND vs WI 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यातील मैदानाची स्थिती पाहता प्रथम….

मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच शिवसेना-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका….

जुन्या स्मार्टफोनला हवी तशी किंमत मिळत नाहीये? बेस्ट रिसेल व्हॅल्यू मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: तुमच्या घरी जर तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा जुना फोन असेल तर त्यावर तुमची चांगली किंमत मिळवू शकता. आजकाल अनेक लोक चांगली डील मिळत असेल तर जुने फोन एक्सचेंज….

Free Coaching: ‘या’ राज्यात शालेय विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षेसाठी मोफत कोचिंग

Free Coaching: नीट,जेईई या देशातील सर्वात मोठ्या परीक्षा आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, तसेच परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी नोंदणी करतात. तसेच नीट, जेईईच्या क्लासेससाठी लाखो रुपये खर्च देखील करतात…..

IND vs WI, 2nd T20 Live Blog: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स

IND vs WI 2nd T20 LIVE: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिका सुरु असून भारताने पहिला टी20 सामना (1st T20match) जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे…..

विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही?

<p><strong>IND Vs SL:</strong> &nbsp;वेस्ट इंडीज विरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. लवकरच श्रीलंकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात….

Gangubai Kathiawadi : बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित

Gangubai Kathiawadi New Poster :  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री….