Latest Posts

विश्लेषण : करोनाची तिसरी लाट ओसरली का?

शैलजा तिवले राज्यात मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर नेणारी तिसरी लाट आता बहुतांश भागांमध्ये ओसरली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये तर….

आम्हीच ज्ञानी-अगाध ज्ञान आमुचे!

राजन बुटाला सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळे, काही वेळा विक्षिप्त,….

कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?; श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विराट विश्रांती घेण्याची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. मोहालीत १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी अनुभवी फलंदाज विराट कोहली ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती घेऊ शकेल,….

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा; सर्फराजच्या द्विशतकामुळे मुंबईचा धावांचा डोंगर

युवा सर्फराज खानने साकारलेल्या २७५ धावांच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक (ड-गट) लढतीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला…..

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका; तिसऱ्या लढतीतही भारत पराभूत

अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली. परंतु भारतीय संघ तिसऱ्या सामन्यातही शुक्रवारी अपयशी ठरला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली….

चित्रा रामकृष्ण यांची ‘सीबीआय’कडून चौकशी

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी पदाचा दुरुपयोग करत गोपनीय आणि संवेदनशील माहिती कथित ‘हिमालयातील योग्या’ला दिल्याचा ठपका भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने….

तिसऱ्या तिमाहीत ५.८ टक्के विकासदर

भारतीय अर्थव्यवस्थेचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत ५.८ टक्के राहील, असा कयास स्टेट बँकेच्या ताज्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय….

हिजाबची प्रथा घटनात्मक नैतिकतेची कसोटी पूर्ण करते काय?; कर्नाटक सरकारचा उच्च न्यायालयात सवाल

कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी कर्नाटक सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला. शबरीमला प्रकरणाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक नैतिकतेची आणि व्यक्तीच्या सन्मानाची कसोटी स्पष्ट केली आहे. या कसोटय़ांवर….

१९ बंगले गेले कुठे? याची चौकशी करा – किरीट सोमय्या

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्लई आणि रेवदंडा परीसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले….

इक्बाल कासकर २४ फेब्रुवारीपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मुख्य सूत्रधार दाऊद आजही….

तेल कारखाना उभारण्याचा ‘महाज्योती’चा निर्णय रद्द; संचालक मंडळाचा प्रस्ताव एकमताने मंजूर

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती)  तेलप्रक्रिया उद्योग (ऑईल प्रोसेसिंग प्लॉन्ट) सुरू करून उद्योजक बनू पाहत आहे. हा संस्थेच्या मूळ उद्देशाला फाटा देण्याचा प्रकार आहे, अशी टीका झाल्यानंतर….

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे….

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ; न्यायालयाने फटकारल्याने दहा महिन्यांत नवे पोलीस प्रमुख

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला आक्षेप आणि उच्च न्यायालयाने वारंवार फटकरल्यानंतर राज्य शासनाने संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदावरून दूर करीत रजनीश सेठ यांची पूर्णवेळ महासंचालकपदी शुक्रवारी नियुक्ती केली. सुबोध जयस्वाल हे….

जाचक अटींमुळे अनेक महिला प्रशिक्षणापासून वंचित

स्थायी समिती सभेत तक्रार नाशिक : महापालिकेच्या वतीने महिलांना द्यावयाचे प्रशिक्षण रखडले असून यात दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट ठेवल्यामुळे अनेक महिला प्रशिक्षणापासून वंचित राहणार असल्याची तक्रार नगरसेविका समिना….

हवाई वाहतूक सक्षम करण्यासाठी दोन विमान कंपन्यांशी चर्चा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून होणारी हवाई वाहतूक वाढावी यासाठी दोन कंपन्यांबरोबर सध्या बोलणी सुरू असून आकाश एअरलाइन्स व गुवाहाटीमधील अन्य एका कंपनीबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी दोन विमाने औरंगाबाद येथेच….

अंडर 19 विश्वचषकाचा स्टार राजवर्धन हंगरगेकरवर वय लपवल्याचा आरोप

Rajvardhan Hungargekar  : नुकत्यात झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उस्मानाबाद येथील राजवर्धन हंगरगेकर याने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच त्याला आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जने 30 कोटी बेस प्राईज असताना तब्बल….

वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये विराट धमाकेदार फॉर्ममध्ये, सांगितलं ‘या’ खेळीमागचं कारण

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने आठ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारताने 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये….

Chatrapati Shivaji Maharaj : शिवजयंतीनिमित्त शिवकालीन कथानकावर भाष्य करणारे सिनेमे पाहायलाच हवे

Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक मालिका आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शिवरायांचा इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू आहे.  सिंहगड (Sinhagad) : बाबुराव पेंटर….

IND vs WI, 2nd T20: रोमहर्षक सामन्यात भारत 8 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी

IND vs WI,  Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने अवघ्या आठ धावांनी रोमहर्षक असा विजय मिळवला आहे. चित्तथरारक झालेल्या सामन्यात काही काळासाठी….

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी थेट रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई (Korlai) गावात गेले…..