Latest Posts

“डॉक्टर आम्हाला सगळं मांसाहाराचंच सांगायचे”, अजित पवारांनी सांगितली करोना काळातली आठवण!

करोनासंदर्भातली आपली आठवण सांगताना अजित पवार यांनी मांसाहारी आहाराविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभरात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आता प्रभावी लसी….

IPL Mega Auction 2022 : मिस्टर IPLला धक्का; रैनासह ‘हे’ चार खेळाडू राहिले UNSOLD!

पहिल्या फेरीत ‘या’ चार खेळाडूंना कोणीही आपल्या संघात घेतले नाही. आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आता दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ जोडले गेले….

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य….

माघी एकादशी निमित्त पंढरपूरात तीन लाखाहून अधिक भाविक; विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास

वारकरी संप्रदायात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला  राज्यातून जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. करोनाच्या पार्शवभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्याच्या सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा….

Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!

स्ट्रोक ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूच्या एका भागाला होणारा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि मेंदूच्या पेशीभोवतीची जागा रक्ताने भरते. रक्ताच्या गुठळ्या किंवा उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये आलेल्या….

अनाहत नाद : तो पुरस्कार राहूनच गेला…

शर्मिला टागोर – [email protected]माझ्या बहुतेक चित्रपटांसाठी लतादीदींनी पार्श्वगायन केलं. माझ्या अभिनयामुळे नव्हे, तर दीदींच्या आवाजामुळे माझ्यावर चित्रित झालेली गाणी खूप गाजली, प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली! हे सगळं श्रेय त्या सात अक्षरांचं….

केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेसाठी टाटा, महिंद्रा, ह्युंदाईची निवड, यादीत मारुती कंपनी नाही कारण…

केंद्र सरकारने पीएलआय योजनेंतर्गत स्वच्छ इंधानाला प्रेरणा देण्यासाठी २० कार उत्पादक कंपन्यांची निवड केली आहे. ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ११५ ऑटोमोटिव्ह कंपन्यांनी….

तुमचे शेजारी तुमचा Wi-Fi वापरतात का?, चेक करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली: वर्क फ्रॉम होममुळे आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, जवळ-जवळ प्रत्येक घरात Wi- Fi वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑफिसच्या कामांपासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत सर्वांकरिता वायफाय….

PAN Aadhaar link: माहिती जुळत नसल्यामुळे पॅन आणि आधार लिंक केले जात नाहीये? तर ‘ही’ पद्धत करा फॉलो

1 तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर….

Hijab Row : “आमच्या अंतर्गत गोष्टींवर…”, हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं!

1 हिजाब प्रकरणावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं असून परराष्ट्र विभागानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे.2 “हा मुद्दा सध्या न्यायालयासमोर आहे”3 “जे भारताला व्यवस्थित ओळखतात…”4 काय म्हणाले ओवैसी? हिजाब प्रकरणावरून….

“काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री….

‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa the rise movie) सिनेमाला आता रिलीज होऊन 2 महिने पूर्ण होतील, पण तरी अजूनही या सिमेनाची क्रेझ काही कमी झालेली नाही. इंस्टाग्राम वर रिल्स….

“अनिल देशमुखांच्या बाजूची तुरुंगातील खोली सॅनिटाइज करण्याची व्यवस्था उद्धव ठाकरेंनी करावी कारण…”; सोमय्यांचा इशारा

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शुक्रवारी पुणे महापालिकेमध्ये सोमय्या यांचं भाजपा कार्यकर्त्यांनी….

“मला तुझा…”, दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रणवीरने शेअर केलेला हा फोटो पाहून दीपिकाच्या ‘गहराइयां’ चित्रपटातील बोल्ड सीनची पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ तिच्या….

लतादीदी म्हणतात मी शाळेत गेले नाही तरीही दीदी शिकल्या या वेगळ्या शाळेत – Bolkya Resha

लता मंगेशकर हे नाव आज भारतीय संगीतक्षेत्रात माईलस्टोन होत्या. असा आवाज होणे नाही असं म्हणत लतादीदींनी संगीतविश्वात गारूड केलं आहे. आजवरच्या या यशस्वी प्रवासात मात्र लतादीदींना अनेक चढउतार, खाचखळगे, अपमान….

युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत?

रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती जगभरामध्ये आहे. युद्ध थांबवण्यासाठी चार देशांदरम्यान सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रशिया बीजिंग ऑलिम्पिक संपण्याची वाट बघणार….

COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

गेल्या एका महिन्यानंतर या आठवड्यात भारतात ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणांमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे. पण कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा वेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्हाला….

“…तर लांडेवाडी घाटात या”; बैलगाडा शर्यतीवरुन शिवाजीराव आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंना आव्हान!

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना खुले आव्हान दिले आहे. निवडणुकीत जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी लांडेवाडी येथील घाटात या असे म्हणत….

“विकेट मिळाली नाही, म्हणून गोलंदाज…”; कैरानामध्ये गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्यानंतर विरोधकांवर मोदींचा निशाणा

लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी कमळाला मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कासगंज….