धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक
धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश….