Latest Posts

 Ind Vs SL : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का

Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे….

CMA इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

CMA December Result 2021: इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India, ICMAI) ने सीएमए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेल्या….

ना सप्तपदी… ना निकाह… हटके अंदाजात पार पडला शिबानी- फरहानचा विवाह सोहळा!

सध्या सोशल मीडियावर फरहान आणि शिबानी यांच्या या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा त्यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकताच पार….

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये विविध पदांची भरती, असा करा अर्ज

CB Dehu Road Recruitment 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज….

“किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर नारायण राणेंनी….”; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण शिवसेना आणि भाजपा नेत्यांचे एकमेकांवरील….

Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

Toolsidas Junior Trailer : ‘तुलसीदास ज्युनियर’ (Toolsidas Junior) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिवंगत राजीव कपूर….

काळे अक्रोड आहे आरोग्याचा खजिना, ‘हे’ आहेत सर्वात उत्तम फायदे

1 अक्रोड मानवी मेंदूच्या आकारात दिसतो, ज्यामुळे त्याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यात सर्वाधिक ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते.2 काळ्या अक्रोड मध्ये असलेले पोषक घटक3 काळे….

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी

IND vs SL : श्रीलंकाविरोधात होणाऱ्या कसोटी आणि टी20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित….

IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं

IND Vs SL Test series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) वगळण्यात आलंय. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान….

“जगातील सर्वात मोठा नशा कोणता आहे?” लग्नात पंडितजींनी नवरदेवाला विचारला प्रश्न; Viral Video

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंडीतजी वराला एक विचित्र प्रश्न विचारतात. वराचं उत्तर ऐकून एकच हशा पिकतो. Wedding Viral Video: आजकाल लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होतात. लग्नसोहळ्याची चकचकीत….

Gangubai Kathiawadi : इमान..धर्म…धंदा.. रहिमलाला येतोय, अजय देवगणच्या पात्राची पहिली झलक

Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट….

महत्वाच्या कामांसाठी Gmail अकाउंट वापरतांना अडचणी येत असतील तर, फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Gmail हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय माध्यम आहे. हे प्लॅटफॉर्म Mac, PC, iPhone किंवा Android वर तितकेच चांगले चालते. आजच्या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम….

Vaccination Drive: ‘या’ विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम

Vaccination Drive: दिल्ली विद्यापीठामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी करोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘६० वर्षांवरील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण….

मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral

शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी इंफाळमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पारंपारिक नृत्य केलं. मणिपूरसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आता २८ फेब्रुवारीला होणार आहे….

Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत

Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding Photo : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि  शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही त्यांचे नाते एक पाऊल….

Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!

हिंदू धर्मात असे सांगितले जाते की जोड्या स्वर्गात बनल्या जातात. लग्न या गोष्टीला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व असते. इतकेच नाही तर, ज्याच्याशी आपले नाते जोडले आहे त्याच्याशीच पुढील सात जन्म….

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 19 फेब्रुवारी 2022

MPSC Current Affairs 19 February 2022 जागतिक आरोग्य संघटनेने क्विट टोबॅको अँप लाँच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्र (SEAR) ने ‘क्विट टोबॅको अँप’ लाँच केले आहे. हा ऍप्लिकेशन….

अस्वल आपल्या दोन मुलांसह लग्नाच्या मंचावर पोहोचला आणि…; पाहा Viral Video

छत्तीसगडमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. यादरम्यानचा हा या अस्वलाच्या कुटुंबाने आपली उपस्थिती दर्शवली. वन्यप्राणी निवासी भागात फिरत असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. असे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही….

Hijab Controversy: कॉलेजबाहेर निदर्शने केल्याने १० विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा दाखल

Hijab Controversy: कर्नाटकातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाने अंतरिम निर्णय दिला असून देखील प्रकरण शांत होताना दिसत नाही. दरम्यान हिजाब समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आंदोलकांवर पोलीस आणि….

Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jhund New Song : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन….