Latest Posts

जगावर युद्धछाया; युक्रेन-रशिया सीमेवर तणाव तीव्र, सैन्याची मोठय़ा प्रमाणावर जमवाजमव

‘‘सर्व क्षेपणास्त्रांनी समुद्रातील आणि जमिनीवरील आपल्या लक्ष्यांवर अचूक मारा केला. या कवायतींमध्ये ‘टीयू-९५ बॉम्बर’ आणि पाणबुडय़ांचा समावेश होता’’ युक्रेन-रशिया सीमेवर तणाव तीव्र, सैन्याची मोठय़ा प्रमाणावर जमवाजमव युक्रेनच्या पूर्व सीमेसमीप रशियाची….

‘झायकोव्ही-डी’च्या  वापरावर प्रश्न; राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी

राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी मुंबई : झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ही-डी’ या लशीच्या सुमारे पाच लाख मात्रा राज्याला प्राप्त झाल्या आहेत. नाशिक आणि जळगावमध्ये ही लस देण्याचे….

परीक्षेऐवजी प्रवास अवघड; एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीला

एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीला मुंबई : राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षांचे केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आले असले तरी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोरील परीक्षा पेच संपलेला नाही. अद्यापही एसटीचा संप मिटलेला….

रविवार विशेष : प्रतिभेची ‘महा’बोली!

अन्वय सावंत ‘यत्र प्रतिभा अवसर प्रप्नोती’ म्हणजेच जिथे प्रतिभेला मिळते संधी, हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे ब्रीदवाक्य! त्यानुसार जगभरातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची, प्रकाशझोतात येण्याची संधी लाभते…..

मुंबईकर रहाणे, पुजाराला वगळले; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनेक वर्षे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ राहिलेल्या फलंदाजांसह यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या अनुभवी चौकडीला….

Hijab Row: हिजाब घालून आलेल्या ५८ विद्यार्थिनींवर केली ‘ही’ कारवाई; वाद चिघळला

बेंगळुरू: कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब वाद वाढतच चालला असून, शिवमोगा जिल्ह्यातील शिरलाकोपा येथील ज्युनिअर कॉलेजमधील ५८ विद्यार्थिनींना हिजाब काढण्यास नकार दिल्याबद्दल निलंबित करण्यात आले. ( Hijab Row Latest Breaking News….

फेब्रुवारीत करोना रुग्णांचे मृत्यू अधिक !

नागपूर : सार्वजिनक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सव्‍‌र्हेक्षण कार्यक्रम अहवालानुसार, महाराष्ट्रात जानेवारी २०२२ मध्ये करोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.१० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण फेब्रुवारी- २०२२ मध्ये ०.७०….

पुण्यात व्हॉट्सअ‍ॅपवरून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिवसा तासाला ५ ते ९ हजार, तर रात्री २० हजार दर

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी छत्तीसगड आणि दिल्ली येथील ३ तरुणींची पोलिसांनी सुटका केली. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने व्हॉट्सअ‍ॅपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (sex….

Ranji Trophy : IPL लिलावात 9 कोटीला विकला, शाहरुखची तुफान फटकेबाजी, चोपल्या 194 धावा

Shahrukh khan Ranji Trophy 2022 : तामिळनाडूचा विस्फोटक फलंदाज शाहरुख खानला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात पंजाबने 9 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शाहरुख खान याने रणजी चषकात….

Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन

Farhan Shibani Wedding : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्यात फरहानचे वडील म्हणजेच जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कविता वाचन केले….

Anushka Sharma : क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ (chakda xpress) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात अनुष्का भारतीय क्रिकेट….

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपूल सोमवार व मंगळवारी वाहतुकीसाठी बंद

डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. पुलावरील रस्त्याचे पुर्नपृस्ठीकरण व मास्टेकआस्फाल्ट कामासाठी सोमवारी (२१ फेब्रुवारी) रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रात्री १२….

कसोटीत नव्या पर्वाला सुरुवात, रोहित झाला 35 वा कर्णधार, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

<p style="text-align: justify;"><strong>Ind Vs SL, Team Announcement :</strong> भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता….

अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या हातांच्या ताकदीने सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. या मुलाची ताकद पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक थक्क….

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची फटकेबाजी, 2 चौकारांसह 11 धावा, मग क्लीन बोल्ड 

Dhananjay Munde Cricket : भारतामध्ये अनेकांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लहान-थोरांपासून राजकारणी, सेलेब्रिटी आणि व्यावसायिकही अनकेदा क्रिकेट खेळताना पाहिले आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेकदा कलाकार आणि राजकीय मंडळींनी उपस्थिती दर्शवल्याचे….

रविंद्र जाडेजाचा बॅकअप म्हणून निवडलेला सौरभ कुमार आहे तरी कोण?

Who is Saurabh Kumar: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. दरम्यान, बीसीसीआयनं युवा खेळाडूंना संघात संधी दिलीय. या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू….

Anushka Sharma : अनुष्का शर्माने शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ, म्हणाली…

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला काही लोक वेडा म्हणत होते. परंतु, हा व्हिडीओ शेअर करत अनुष्का….

‘त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का’ आता तरी म्हणू नका, ‘पैसे न देता चलेजाव’

ठाणे : मुंबई आणि ठाण्यात वडापाव (Vada Pav) आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्यावेळी तुमच्या मागे कामाची, सभासमारंभाची लगबग असेल, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना पटकन शांत करण्यासाठी वडापाव….

Sonalee Kulkarni : ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ने दिली शिवरायांना मानवंदना

Sonalee Kulkarni : शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. सोशल मीडियावरुनदेखील शिवरायांना मानवंदना दिली जात आहे. मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील (Sonalee Kulkarni) सोशल मीडियाच्या माध्यमातून….

कोण आहे प्रियांक पांचाल? ज्याला राहुलच्या जागी कसोटी संघात मिळाले स्थान

<p><strong>IND Vs SL:</strong> श्रीलंकाविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली. तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी….