Latest Posts

महाराष्ट्रासमोर पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचे आव्हान

वाशीम, सातारा जिल्ह्यात विशिष्ट प्रकारच्या सापळय़ाचा वापर; वनखात्याचे दुर्लक्ष नागपूर : विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अवघ्या दहा दिवसांत दोन बिबटय़ांच्या शिकार प्रकरणात बहेलिया टोळीच्या शिकारी सापळय़ांचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले….

ऑनलाइन शब्दखेळ आता मराठीतही!

‘वर्डल’च्या धर्तीवर ‘शब्दक’ची निर्मिती चिन्मय पाटणकर, लोकसत्ता पुणे : रोज नवा इंग्रजी शब्द ओळखण्याची संधी देणारा ‘वर्डल’ हा इंग्रजी ऑनलाइन शब्दखेळ जगभरात प्रचंड खेळला जात असताना आता मराठी शब्दांवर आधारित….

रेल्वेच्या ८१४ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता नागपूर : राज्यात मालवाहतुकीसाठी नवे रेल्वेमार्ग टाकण्यात येत असून नागपूर विभागात तिसरा आणि चौथ्या मार्गाचे काम सुरू आहे. परंतु रेल्वे रुळालगत अतिक्रमण असल्याने रेल्वेच्या मार्गात अडथळा निर्माण….

विवाहेच्छुक युवती आमिषांच्या जाळय़ात

शहरातील ९४ युवतींची लाखो रुपयांची फसवणूक पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर बनावट नावाने विवाहेच्छुक युवतींशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी शहरातील ९४ युवतींना विवाहाचे….

जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९४१ मुली

दहा वर्षांत लिंग गुणोत्तरात ५८ ने वाढ; ६८६ गावांत हजार मुलांमागे ९४८ मुली पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शून्य ते सहा वयोगटातील मुलांमध्ये एक हजार मुलांमागे ९४१ मुली असल्याचे लिंग….

विधवा महिलेचे हळदीकुंकू; सुवासिनींची आवर्जून उपस्थिती

कुटुंबातील सदस्यांच्या पाठबळामुळे महिलेचे धाडसी पाऊल पिंपरी : विधवा महिलांनी सण, समारंभात का सहभागी होऊ नये, अशा कार्यक्रमांचे आयोजन का करू नये, अशाप्रकारच्या भावना व्यक्त करत पुनावळे (वाकड) येथील एका….

लोकल प्रवासात आजपासून मोफत करमणूक

मुंबई : लोकल प्रवासात प्रवाशांची करमणूक होण्यासाठी मध्य रेल्वे आणि एका खासगी कंपनीमार्फत कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत वायफाय, मोबाइल अ‍ॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार असून….

एका भागाचा दोन प्रभागांत उल्लेख

फेब्रुवारीच्या प्रारंभी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखडय़ावर हरकती नोंदविण्यासाठी १४ तारखेपर्यंत मुदत आहे. मोकळय़ा जागेवर वसाहतीचा उल्लेख, नकाशात दुसऱ्या प्रभागात नोंद; प्रारुप प्रभाग रचनेविषयी आतापर्यंत ६१ हरकती नाशिक :….

रायगडच्या पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; सेना-राष्ट्रवादीतील वाद विकोपाला

सेना-राष्ट्रवादीतील वाद विकोपाला महाआघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्री….

गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना; सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांचा मृत्यू

दिल्ली लगत असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मधील द्वारका एक्स्प्रेसमधील २२ मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना कोसळला. या अपघातात दोन जणांचा मृत्यु ….

शिवाजी पार्कमधील स्मारकावरून वाद, मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राजकारणी लोकांनी…”

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलंय. “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही…..

विश्लेषण : ‘ऑस्ट्रेलियात निर्णय माझे, श्रेय दुसऱ्याचे’, अजिंक्य रहाणेचा रोख कोणाकडे?

1 कसोटीपटू आणि माजी कर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ताज्या विधानामुळे नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.2 ऑस्ट्रेलियात रहाणेसमोर कोणती आव्हाने होती?3 मेलबर्न कसोटीतली रहाणेची ती खेळी…!4 रहाणेचे नेतृत्व5 रहाणे काय म्हणाला?….

“मला वेळ द्या…”, अर्जुन कपूर आणि मलायकाच्या लग्नावर अरबाज खानने सोडले मौन

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा….

Amol Palekar in Hospital : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीर्घकालीन आजारावर उपचारांसाठी त्यांना….

Goa Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यातील भाषणात काढली मनोहर पर्रिकरांची आठवण, म्हणाले…

गोव्याच्या सुवर्ण भविष्यासाठीची ही विकासाची यात्रा अशी सुरू राहील, असंही म्हणाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज(गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोव्यातील म्हापसा येथे सभा होत आहे. या प्रसंगी बोलताना….

Paytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या

मुंबई : डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहे. यामुळे लोकांचा बँकेत हेलपाटे मारावे लागत नाहीत, यामुळे तुम्ही घरबसल्या काही सेकंदात आपलं….

दारूच्या नशेत या व्यक्तीने सायकलसोबत भलतंच केलं कृत्य, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

दारू पिणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही लोक दारू पिणं बंद करत नाहीत. दारूच्या नशेत बुडालेल्या एका व्यक्तीचा हा व्हिडीओ एकदा पाहाच. दारू पिणं….

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण…

मुंबई : आपल्याला हे तर माहीत आहे की, सध्या लोक सोशल मीडियावर कन्टेन्ट बनवून पैसे कमऊ लागले आहेत. हे लोक असे काही ना काही कन्टेन्ट तयार करु पाहाता ज्यामुळे त्यांना….

विश्लेषण : उत्तर प्रदेशात १२ लाख कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेवर राजकारण का सुरु आहे?; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

सध्या देशात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. भाजपा,काँग्रेस, समाजवादी पार्टी (एसपी), बहुजन समाज पार्टी (बीएसपी) आणि आम आदमी पार्टी (आप) या केवळ पाच प्रमुख पक्षांसाठी या….

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर कारणामुळे रुग्णालयात दाखल – Bolkya Resha

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना प्रकृती खालावल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अमोल पालेकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्यांच्या पत्नीने मीडियाला….