Latest Posts

केंद्र सरकार लवकरच कार सुरक्षा रेटिंग प्रणाली आणणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी NCAP बद्दल केली पुष्टी

भारतात लवकरच स्वतःची कार सुरक्षा रेटिंग प्रणाली असेल, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. याआधी कारच्या मागील सीटवर थ्री-पॉइंट बेल्ट सिस्टम अनिवार्य करण्याबाबत बोलले….

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु….

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक; आता कमी बजेटमध्येही तुम्हाला परवडणार

मुंबई : Royal enfield या कंपनीची बाईक रस्त्यावरून जात असताना त्याचा होणारा आवाज आणि ती बाईक चालवताना झळकणारा रुबाब हे सारंकाही बऱ्याच बाईकप्रेमींना हवंहवंसं वाटणारं.  सध्याच्या घडीला एनफिल्डला मिळणारी लोकप्रियता….

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2022

MPSC Current Affairs 14 February 2022 रेडिओ दिनापासून कैद्यांसाठी खुली होणार आवाजाची दुनिया Radio day: 13 February रेडिओ दिनापासून कैद्यांसाठी खुली होणार आवाजाची दुनियारेडिओ केंद्र मध्य प्रदेशातल्या इंदौरमधल्या मध्यवर्ती कारागृहात….

पालघर: मुलीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बेतलं आईच्या जीवावर; मारहाणीत महिलेचा मृत्यू

दोन कुटंबात झालेल्या वादात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. पालघर जिल्ह्यात व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे दोन कुटुंबात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत महिला गंभीर जखमी झाली होती….

तुमच्या स्मार्टफोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत! ‘या’ अ‍ॅप्सच्या मदतीने रिस्टोर करा; जाणून घ्या

तुमच्या फोनमध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ असतील आणि चुकून डिलीट झाले असतील. तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो….

या दोन दिग्गज मराठी अभिनेत्रींना ओळखलंत वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्या आठवणींना दिला उजाळा – Bolkya Resha

वर दिलेल्या फोटोमध्ये मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एकत्रित पाहायला मिळत आहेत. बहुतेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात अश्याच एका आठवणीला इथेही उजाळा दिलेला पाहायला मिळतोय…..

Viral Video: अभ्यास करताना विद्यार्थ्याची जीभ घसरली! वाचता वाचता मध्येच म्हणू लागला ‘कच्चा बादाम’

सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. रोज या ना त्या कारणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया असं व्यासपीठ आहे की, रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते. त्यामुळे….

‘त्या’ प्रियकराचा मृत्यू, ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला अखेरचा दिवस

मुंबई : एकेकाळी एकमेकांवर अतोनात प्रेम केलं. पण प्रेमात आलेला दुरावा इतका विकोपाचा ठरला की एकमेकांच्या जीवावर उटले. तीन वर्षे एकमेकांचं मन जपलं. पण प्रेमाचं रुपांतर लग्नात होऊ शकलं नाही….

“भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून मुक्त सरकारच…”, मोदी-शाहांकडून ट्वीट करत मतदारांना आवाहन

देशात उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व जागांसाठी मतदान पार पडत आहे. देशात उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व जागांसाठी मतदान पार पडत आहे…..

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ….

विश्लेषण : ‘एसआयपीं’चा पाच कोटींचा ऐतिहासिक टप्पा!; म्युच्युअल फंडांवर का वाढतोय सर्वसामान्यांचा विश्वास?

– गौरव मुठे शेअर बाजार हा आपल्यासाठी नाहीच, अशी समजूत हळूहळू कमी होत असल्याचे दर्शविणारे अनेक पुरावे गेल्या काही वर्षांपासून मिळत आहेतच. पण त्याच्याही आधीपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय….

दशकपूर्तीत पोलीस ‘कँटीन’ची उलाढाल दोन कोटींवर; पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली

|| मोहनीराज लहाडे पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली नगर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी, बाजारभावाच्या तुलनेत त्यांना सवलतीच्या दरात ग्राहकोपयोगी वस्तू मिळाव्यात या उद्देशाने पोलीस कल्याण विभागाकडून उसने….

बंगळुरूच्या धर्तीवर उपराजधानीतही ‘पिंक पॅट्रोलिंग‘; राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात

|| अनिल कांबळे राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात नागपूर : शहरातील महिला व तरुणींच्या छेडखानीच्या घटना आणि टारगट तरुणांचा त्रास बघता बंगळूर पोलिसांनी विशेष करून महिला व शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला….

परीक्षार्थीची छायाचित्रे, परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी; तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय

|| मंगल हनवते तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय मुंबई : तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे.  या….

अडीच लाख म्हाडा परीक्षार्थी; शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत

शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेतील सर्व परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, भरती परीक्षा पार पडल्या तरीही अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थीना परीक्षा शुल्क….

‘एलआयसी’चे विक्रमी पाऊल!; पाच टक्के हिस्साविक्रीचा सरकारचा प्रस्ताव 

पाच टक्के हिस्साविक्रीचा सरकारचा प्रस्ताव  देशाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा प्रारंभिक समभाग विक्रीचा (आयपीओ) मार्ग प्रशस्त करण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने आपले दरवाजे खुले ठेवले. त्यामुळे भारतीय आयुर्विमा….

एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा

|| सुशांत मोरे बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास करता येणार आह़े  सुलभ प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून….

लिव्हिंगस्टोनची चौथ्या क्रमांकावर मुसंडी; पंजाब किंग्जची ११.५० कोटींची बोली

पंजाब किंग्जची ११.५० कोटींची बोली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) महालिलावाच्या रविवारी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने जोरदार मुसंडी मारत महागडय़ा खेळाडूंमध्ये चौथा क्रमांक मिळवला. पंजाब किंग्जने लिव्हिंगस्टोनसाठी ११ कोटी,….

एसटीत आता कंत्राटी वाहकांची भरती; ‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया

‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया मुंबई : कामगारांच्या संपामुळे एसटीची सेवा अद्यापही पूर्ववत होऊ न शकल्याने महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. मात्र, संपात मोठय़ा प्रमाणात वाहकही सहभागी असल्याने महामंडळाने काही महिन्यांसाठी….