Latest Posts

“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा!

“एका केंद्रीय मंत्र्याने, ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं, हा… ”, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत विरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांची….

Successful AIDS treatment : जगात पहिल्यांदा HIV मधून पूर्ण बरी झाली एक महिला, Cord blood ने केला इलाज, अत्यंत महत्त्वाची माहिती!

एचआयव्ही/एड्स (HIV/Aids) हा एक धोकादायक आजार आहे आणि त्यावर कोणताही कायमचा इलाज नाही. पण आता एड्सवर उपचार करता येतील असे दिसते आहे. डेन्व्हरमधील यूएस संशोधकांनी स्टेम सेल ट्रान्सप्लांटची नवीन पद्धत….

“मी त्यांचा शिवसैनिक आणि…”, १७ दिवसांनी तुरुंगातून सुटकेनंतर ‘हिंदुस्थानी भाऊ’ची पहिली प्रतिक्रिया

राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी….

RTE Admissions 2022: मुलांना ‘आरटीई’ तून प्रवेश मिळेल का? पालकांना पडला प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, पुणेशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला पुणे जिल्ह्यात अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यातच यंदाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची नोंदणी कमी झाल्याने,….

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही…..

“भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही गेले?” नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!

1 मुंबईत झालेल्या मातोश्री २ च्या बांधकामावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत.2 पैसे देऊन मातोश्री २ चं बांधकाम नियमित?3 “माझ्याएवढी माहिती कुणालाही नाही”4 “आता….

तब्बल 6 वर्षांनी मोठी होती पहिली पत्नी, 17 वर्षांच्या नात्यानंतर झाला फरहान-अधुनाचा घटस्फोट!

Farhan-Adhuna Divorce : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) लवकरच शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघेही मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न….

जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवार

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असंही पवारांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी….

मुंबई पोलीस दलातील 3 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; तपासणीच्या नावाखाली करायचे वसुली

Mumbai: मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अँटिलियाची घटना किंवा मनसुख खून प्रकरणानंतर असे प्रकार घडू नयेत यासाठी मुंबई पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त….

अजित पवार म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करु नये, मात्र संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कार्यक्रमात….

किल्ले शिवनेरी इथे राज्य शासनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे हे सहभागी झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला (Fort Shivneri ) इथे शिवजन्मोत्सवाचे….

WhatsApp वर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिक वापरून सहज करता येईल मेसेज

नवी दिल्ली: मित्र-मैत्रिणी अथवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे असल्यास आपण इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो…..

विराट पाठोपाठ ऋषभ पंतलाही विश्रांती, श्रीलंकाविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतूनही बाहेर

Rishabh Pant: भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI 3rd T20I) यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळला जाणार आहे. तीन….

White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!

पांढरे केस (white hairs) ही अशी समस्या आहे जी फक्त केसांपुरती मर्यादित नसून तुम्हाला मनाने देखील आजारी करू शकते. कारण कोणालाच आपले केस पांढरे झालेले आवडत नाहीत, कारण यामुळे अर्थातच….

विश्लेषण : ‘Badhaai Do’ चित्रपटात दाखवलेलं ‘Lavender Marriage’ म्हणजे नेमकं काय?

आजच्या काळात असे अनेक लोक आहे ज्यांना ‘लॅव्हेंडर मॅरेज’ बद्दल माहिती नाही. कारण भारतात शतकानुशतके समाजाच्या भीतीने असे विवाह आणि मुद्दे लपवून ठेवले गेले आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर….

MPSC मार्फत 588 जागांसाठी भरती, जाणून घ्या तपशील

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरू होण्याची….

Shiv Jayanti 2022 : “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…” ; राज ठाकरे यांचं विधान!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : चांदिवलीतील मनसे कार्यलयाचे केले उद्घाटन ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) मुंबईतील चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण….

Farhan-Shibani Wedding : फरहान-शिबानीच्या लग्नात रिया चक्रवर्तीचे ठुमके, ‘मेहंदी लगाके रखना’वर

Farhan-Shibani Wedding : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघेही 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. फरहान आणि शिबानीच्या लग्नाची प्री-वेडिंग फंक्शन्स….

UPSC CSE २०२२ च्या रिक्त जागा वाढल्या, रेल्वेसाठीही नवीन पदे..जाणून घ्या तपशील

UPSC CSE 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ (UPSC Civil Services Exam 2022) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यूपीएससी नागरी सेवा २०२२ (UPSC CSE 2022) मधील….

सिलेंडरच्या स्फोटात वस्ती जळाली, कराड बस स्थानकासमोरील घटना

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आगीची घटना घडली आहे. सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण वस्ती जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत सिलिंडरच्या टाक्यांचा स्फोटही होत जावून येथील डॉ. बापूजी साळुंखे….

तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडचं कमबॅक? विराट कोहलीच्या जागा भरून काढणार

<p><strong>IND Vs WI, 3rd T20:</strong> भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना….