Latest Posts

लोकजागर : आधी आपले कपडे सांभाळा!

मुकुंद संगोराम [email protected]   स्वत:वरच नग्नावस्थेत हिंडण्याची वेळ आलेली असताना पीएमपी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणाऱ्या कंपनीने इतर अशाच व्यवस्थांच्या नग्नतेकडे लक्ष देत, त्यांना अंगभर कपडे पुरवण्याची काय आवश्यकता आहे?….

पिंपरी-चिंचवडमध्ये जागोजागी वाहतूक समस्या

पालिका, पोलीस प्रशासनाचा कारवाईऐवजी बैठकांवरच जोर पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी वाहतुकीच्या समस्या भेडसावत आहे. तथापि, पालिका व वाहतूक पोलिसांचा फक्त बैठकांवर जोर आहे. मूळ समस्या तशाच असून प्रत्यक्षात कारवाई….

ग्रंथपालाला अधिष्ठाता नेमण्याचा डाव!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला  मुलाखती होणार आहेत. विद्यापीठात पुन्हा नियम डावलणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला  मुलाखती….

आरोग्य समस्येमुळे शारीरिक चाचणीपासून वंचित उमेदवारांवर अन्याय!

२२ फेब्रुवारीच्या चाचणीत सहभागासाठी मिळणार चारच दिवस नागपूर : करोना व आरोग्याच्या अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी देऊ न शकलेल्या उमेदवारांची २२ व २३….

२९ प्रभागांमध्ये नगरसेविकांचा वरचष्मा; महापालिकेत नगरसेविकांची संख्या ८७

महापालिकेत नगरसेविकांची संख्या ८७पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांसाठीच्या पन्नास टक्के आरक्षणानुसार शहरातील ५८ प्रभागांपैकी किमान २९ प्रभागांत नगरसेविकांचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रभागांमध्ये तीनपैकी दोन जागा….

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना साडेसात लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात….

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयटी हबची हाळी

भाजपकडून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसमवेत परिषद; ३३५ एकर जागेसाठी देकार आल्याचा दावा नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा आयटी हबच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू केली असून या प्रकल्पासाठी….

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत….

सहापैकी पाच नगरपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात

देवळय़ात भाजपचा नगराध्यक्ष नाशिक : जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या सहा नगरपंचायतींपैकी पाच ठिकाणी नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बहुचर्चित सुरगाण्याच्या नगराध्यपदासाठी समान मते पडल्याने काढण्यात आलेल्या चिट्ठीचा कौल शिवसेनेच्या….

नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग

राज्य नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी जाहीर  नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाटय़ स्पर्धा आयोजनावर एकदाचे शिक्कामोर्तब झाल्याने रंगकर्मीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ६० व्या महाराष्ट्र राज्य….

वनखात्याचा खबऱ्याच शिकारीत अडकला; आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय

आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय नागपूर : वन्यप्राणी शिकारींची माहिती देऊन मोबदल्यात बक्षिसी लाटणारा आणि वनखात्यासाठी ‘खबऱ्या’ची भूमिका निभावणारा स्वयंघोषित ‘महाराज’ बिबटय़ाच्या शिकार प्रकरणात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या….

Deep Sidhu Death : पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

Deep Sidhu Death :  पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूला त्याचा जीव….

“माझी आई सामाजिक कार्यकर्ती होती, चित्रपटात तिला वेश्या बनवलं”; गंगुबाई काठियावाडीवरून मुलाची प्रतिक्रिया

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे…..

दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ अपघातात मृत्यू

शेतकरी आंदोलनात लाल किल्याच्या परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले होते पंजाबी अभिनेता आणि शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ला परिसरात घडलेल्या….

ऋतुराजला टी20 सामन्यात तरी संधी मिळणार का? पहिल्या टी20 सामन्यासाठी कशी असेल Team India

India 11 for first T20 : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 सामन्यांना उद्यापासून (बुधवार) सुरुवात होत आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यांत नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार या….

IPL 2022 Auction : अकोल्याच्या पोरांना आयपीएलचं तिकीट, गुजरात-पंजाब फ्रेंचायझींनी घेतलं विकत

IPL 2022 Auction : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरु येथे 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. दोन दिवसांत 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं, यासाठी 5,51,70,00,000 रुपये खर्च केले….

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये….

IND vs WI 1st T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला टी20 सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट….

विश्लेषण : भारतीय दूतावासाने भारतीयांना युक्रेन सोडण्याचा का दिला सल्ला?

1 युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांहून जास्त संख्येत भारतीय असल्याची माहिती आहे.2 भारतीय दूतावासाने का घेतला हा निर्णय?3 युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या किती?4 भारतीय दूतावासाच्या म्हणण्या मागचा नेमका अर्थ काय आहे? युक्रेनमध्ये….

“शिवसैनिक संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही”; मास्टरस्ट्रोक म्हणत नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर….