Latest Posts

विश्लेषण : लोकल डब्यांत सीसीटीव्हीची प्रतीक्षा कधी संपणार? काय आहे योजना?

सुशांत मोरे वांद्रे टर्मिनसवर २०१३ मध्ये प्रीती राठी या तरुणीवर झालेला ॲसिड हल्ला, त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर आंध्र प्रदेश येथून पहाटे दाखल झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर इस्थर….

विश्लेषण : मरणोत्तर अवयवदान मोहिमेला पुन्हा वेग

शैलजा तिवले मुंबईत करोनाची तिसरी लाट ओसरताच मरणोत्तर अवयवदान मोहिमेने वेग घेतला आहे. जानेवारीमध्ये शहरात पाच मरणोत्तर अवयवदाने झाली. करोनामध्ये परिणाम काय झाला? अवयवदानाची मोहीम सुरू झाल्यापासून गेल्या दोन दशकांमध्ये….

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी….

‘सीएए’ निदर्शकांवरील वसुली नोटिसा मागे घ्या!; उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी (सीएए) आंदोलकांना बजावलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अन्यथा त्या रद्द करण्याची कारवाई करावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील….

मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

अजित पवार यांचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रिमंडळात मुखपट्टीपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत मुखपट्टी लावावीच लागेल. ज्यावेळी मुखपट्टी काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही ….

आजचं राशीभविष्य, शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२

मेष:- मनाची दोलायमान अवस्था जाणवेल. तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मैत्रीचे नवीन संबंध जोडले जातील. वृषभ:- कौटुंबिक गैरसमज टाळावेत. तुमच्या मनातील आशा पल्लवित….

जीवनव्रत अखंड!

संपदा वागळे [email protected] काही जणांचे संसार हे त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजाला जोडून घेणारे, व्यापक कुटुंबाचे होतात. त्यातून ‘तू-मी’ हा भाव नाहीसा होतो आणि उरतं ते समाजाचं देणं. परस्परांवरील प्रेम,….

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : विसर्जन

– डॉ. शुभांगी पारकर [email protected] आपल्याला हवं तसं आयुष्य जगायला न मिळणं आणि ते मिळवण्याचं धाडसही गोळा न करू शकणं यामुळे एखादा माणूस स्वत:चं आयुष्य संपवू शकतो; पण आपल्याला त्याचं….

आयुष्याचा अर्थ : जे होतं ते चांगल्यासाठी! – दीपक गुडये

जे होतं ते चांगल्यासाठी’ हे नंतर वेळोवेळी पटत गेलं. मुलींच्या शिक्षणाचं माध्यम निवडताना नैसर्गिकपणे मातृभाषेला पसंती दिली कुठल्याही सजीवानं एकदा का या पृथ्वीतलावर जन्म घेतला, की त्याच्या वाटचं आयुष्य तो….

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाला वेग; डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी

डबे, विद्युत यंत्रणेला रेल्वे प्रशासनाची मंजुरी नवी मुंबई : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सर्व डबे आणि विद्युत यंत्रणेला भारतीय रेल्वे मंडळाकडून अखेर शुक्रवारी मंजुरी….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप

“पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यानंतर….

Pro Kabaddi League : पुणेरी पलटणनं मारली बाजी; हरयाणा स्टीलर्सला ४५-२७ अशी चारली धूळ!

पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १०८व्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सचा ४५-२७ असा पराभव करत नववा विजय नोंदवला. पुणेरी पलटणच्या शानदार विजयाने त्यांच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. हरयाणा स्टीलर्सचा….

…असा सुनियोजित कट पद्धतशीपरणे महाविकासआघाडी सरकारकडून रचला जातोय – गोपीचंद पडळकरांचा आरोप!

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे टीका “एसटी संप मिटविण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे आणि संपामध्ये वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट पद्धतशीपरणे महाविकास आघाडी सरकारकडून रचला जात आहे.” असा गंभीर….

कोर्टाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या….

खराब झालाय टीव्हीचा रिमोट? ही ट्रिक वापरून थेट स्मार्टफोनने करा ऑपरेट

नवी दिल्ली: एकेकाळी भारतात काही ठराविकच घरांमध्ये टीव्ही पाहायला मिळत असे. मात्र, आता वेळेनुसार प्रत्येक घरामध्ये टीव्ही दिसतोच. आता जुन्या डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. स्मार्ट टीव्हीमुळे….

ठाण्यातून सुरु होणार ओबीसी जनजागरण अभियान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ओबीसी जनजागरण अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात ठाणे शहरातून होणार असून येत्या रविवारी, १३ फेब्रुवारीला ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात….

Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच करा चेकअप!

हाय कोलेस्टेरॉल किंवा हायपरकोलेस्ट्रोलेमिया स्थिती कोणालाही नवीन नाही. आज हाय कोलेस्ट्रॉल ही ब-याच लोकांसाठी समस्या बनली आहे. आम्ही तुम्हाला सांगू की कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला एक पदार्थ आहे….

दुकाने, सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमधून वाइनविक्रीची परवानगी दिल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात….

IPL 2022 : मेगा ऑक्शनपूर्वी वसीम जाफरनं घेतला धक्कादायक निर्णय; सर्वजण झाले थक्क!

आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या दोन दिवस आधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका….