Tag Archives: kids

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे  नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 …

Read More »

रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशा ठिकाणी असणारे मोठे पाळणे आकर्षणाचं केंद्र असतात. पण हेच पाळणे अनेकदा जीवावर बेततात. दरम्यान, अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. या दुर्घटनेतून लहान मुलं थोडक्यात बाचवली आहेत. रोलर कोस्टर मधेच बंद पडल्याने मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल …

Read More »

कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ घातला आहे. असं असताना पुन्हा एकदा आरटीपीसीआर, मास्क आणि सॅनिटायझरची बंधने आली आहे. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यातीलच एक दुष्परिणाम म्हणजे मुलींना कमी वयात येणारी मासिकपाळी.पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. यात असं निदर्शनास आलं आहे की, कोरोना आणि लॉकडाऊन याचा कमी वयातील मुलींवर खूप …

Read More »

मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?

मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?

लहानपणापासूनच मुलांवर संस्कार होणे अतिशय आवश्यक असते. मुलांना शिस्त लावणे ही फक्त पालकांचीच जबाबदारी नाही तर कुटुंबातील इतर व्यक्तींची देखील जबाबदारी आहे. एकज्ञ कुटूंब पद्धत असेल तर मुलं प्रत्येकाला बघून काही ना काही शिकत असतं. मग घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असोत किंवा काका-आत्या. कारण मुलं प्रत्येकाचं अनुकरण करत असतात. अशावेळी मुलांना शिस्त लावणे खूप कठीण होते. मुलांना शिस्त लावणे …

Read More »

”माझे सुपर हिरो” आजोबांच्या निधनानंतर महेशबाबूच्या मुलीची पोस्ट व्हायरल, असं करा तुमच्या आजोबांसोबतचे नातं घट्ट

”माझे सुपर हिरो” आजोबांच्या निधनानंतर महेशबाबूच्या मुलीची पोस्ट व्हायरल, असं करा तुमच्या आजोबांसोबतचे नातं घट्ट

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हे वर्ष दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू अतिशय दु:खाचे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यावर्षाच्या सुरुवातीला महेश …

Read More »