Latest Posts

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा उघड ; २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा!

एबीजी शिपयार्डच्या विरोधात सीबीआय कडून गुन्हा दाखल देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा….

वनप्लस कंपनीच्या दोन नव्या स्मार्ट टीव्ही ‘या’ तारखेला होणार लॉंच, स्पेसिफिकेशन लीक

OnePlus च्या दोन नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge भारतात लवकरच लॉंच करणार आहेत. लॉंचीग डेटपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. जाणून घ्या सविस्तर… OnePlus च्या….

लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले!

1 शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांकडून स्टुडिओची खरेदी ; चित्रपट महामंडळाच्यावतीने उद्यापासून साखळी उपोषण2 स्मारकाच्या मागणीला जोर –3 चित्रकर्मी एकवटले –4 राजकीय षडयंत्र – शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या….

डोंबिवली : मोरारजी देसाईंच्या नावाला काळं फासून नोंदवला निषेध; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवलीमध्ये आज भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चित्रावर काळं फासण्यात आलं. देशाचे चौथे पंतप्रधान राहिलेल्या देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईसहीत महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करत आंदोलने….

बीड जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार ; कारवाईत सात लाखांचा तांदूळ जप्त

तिघांवर गुन्हा दाखल ; ३१ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्याचा साठा करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार….

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं….

१०० वर्षांच्या झाडासोबत सयाजी शिंदे साजरा करणार Valentines Day; कसा? जाणून घ्या…

सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन राहावे म्हणून सोमवारी….

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन या मराठमोळ्या सौंदर्यवती सोबत थाटला होता संसार – Bolkya Resha

bolkya 21 mins ago जरा हटके 19 Views प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे आज शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन….

एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्याने ट्रेन समोर उडी मारली अन्…, पहा Viral Video

भोपाळमधील बारखेडी येथे ही घटना घडली असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील भोपाळमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीचा जीव….

“१० मार्चनंतर महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल” ; चंद्रकांत पाटील यांचं भाकीत!

“अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत” , असंही म्हणाले आहेत. “राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने….

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले ‘या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार’

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर….

“देशाभिमानी उद्योजक…”; राहुल बजाज यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं दुःख

राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक….

केंद्राने ‘मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग’ खाते सुरु करावं, जितेंद्र आव्हाड यांचा टोला

Hijab Controversy : लोकांनी  काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्रात एक मंत्रीच करा मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असं खाते सुरु करा त्यामुळे सर्व….

तुमच्याकडे जुन्या नोटा-नाणी असतील तर तुम्हीही होऊ शकता रातोरात श्रीमंत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ऑनलाइन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तुम्हाला माहित असतील. यासंबंधी अनेक अॅप्स देखील तुम्ही पहिले असतील. ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त तुमच्या स्मार्टफोनवरून घरी बसून पैसे कमवू शकता आणि तेही….

हिजाब आणि पगडीची तुलना केल्याने भडकला भाजप नेता, म्हणाला “मी सोनम कपूरला सांगू इच्छितो….”

सोनम कपूर हिने याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावर वाद सुरु आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम….

जुना फोन विकण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, पाहा टिप्स

नवी दिल्ली: जर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला आहे आणि सध्याचा किंवा जुना Android स्मार्टफोन विकण्याचा विचार करत आहात. तर, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जुना फोन….

या राज्यात रविवारी किस करण्यास आहे सक्त मनाई, किसिंगशी निगडीत ‘या’ 5 रंजक गोष्टी वाचल्यावर व्हाल हैराण..!

किस म्हणजेच चुंबन (kiss day 2022) किंवा आपलं ज्याला बोलीभाषेत मुका किंवा पप्पी असं म्हणतो ती क्रिया प्रेमाल एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणारी क्रिया आहे. दोन जीवांना जवळ आणणारे किस….

YouTube कडून 2022 चा मोठा प्लान, तुम्हीही कमवू शकता खूप पैसे, कसे? जाणून घ्या

मुंबई : आज आपण सर्वजण YouTube वापरतो. येथे निर्मात्यांसह इतर अनेक लोक त्यांचे व्हिडिओ शेअर करतात. आता Metaverse ने देखील या प्लॅटफॉर्मवर प्रवेश जाहीर केला आहे. त्याच वेळी, यूट्यूबने 2022….

MPSC : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या निर्णयाची आयोगाकडून अंमलबजावणी सुरू

उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पद भरती परीक्षांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला होता. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य….

“मुख्यमंत्री मानसिक रुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे”; राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले!

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात…..