1909 चे हैदराबाद निजामाचे गॅझेट लागू करण्याची का होतेय मागणी? मराठा आरक्षणाशी कनेक्शन काय?
Dharashiv Hyderabad Nizams Gazette: गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी सुरुवातीला….