Latest Posts

सकाळी गिर्यारोहणाला गेले, पण परतलेच नाही; ठाण्यात संजय गांधी पार्कमध्ये ६२ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस आली. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या….

प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव काय ठेवले? आई मधू चोप्रांनी केला खुलासा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या….

IND vs WI, 3rd T20 : श्रीलंकेचा कर्णधार दासुनची एकहाती झुंज, भारताला विजयासाठी 147 धावांची गरज

<p><strong>IND vs WI, 3rd T20 : </strong><a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-sl-2022-ishan-kishan-ruled-out-of-3rd-t20i-1036649">भारत विरुद्ध श्रीलंका</a> (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात <a href="https://marathi.abplive.com/news/sports">श्रीलंका संघाने</a> कर्णधार दासुन शनाकाच्या खेळीच्या जोरावर 146 धावा स्कोरबोर्डवर….

दारुच्या नशेत गाडी ठोकली; माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक!

विनोद कांबळी विरोधात एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वांद्र्यात कांबळी यांनी दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या….

Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर….

पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाले. भगवान मंडलिक, लोकसत्ता डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून….

IND vs SL : धक्कादायक बातमी..! श्रीलंका संघाची ने-आण करणाऱ्या बसमध्ये आढळले…

याप्रकरणी संबंधित बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी….

विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

1 आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतूनच रशियाची हकालपट्टी करू पाहणारे हे पाऊल अण्वस्त्राप्रमाणे त्या देशासाठी संहारक ठरेल, असे बोलले जात आहे. कसे ते पाहू या.2 स्विफ्ट म्हणजे काय?3 स्विफ्टची मालकी आणि नियंत्रण….

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यातून ईशान किशन बाहेर

IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार….

वजन कमी करण्यासाठी रोज ग्रीन टी पिताय तर घ्या योग्य काळजी; होऊ शकतात ‘हे’ आजार

1 तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला घेरतात.2 ग्रीन टी जास्त प्यायल्याने झोपेच्या समस्या उद्भवतात3 रक्तदाब….

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने….

IND vs SL : मैदानात उतरताच हिटमॅन बनला टी-२० क्रिकेटचा नवा बादशाह! पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितनं मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने आज रविवारी (२७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास रचला आहे…..

संस्कृती बालगुडेच्या ‘8 दोन 75’ सिनेमाला 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार

8 Don 75 Fkat Ichchashakti Havi : ‘8 दोन 75’ (8 Don 75) या सिनेमाला आजवर 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा….

Ukraine वर हल्ल्यानंतर आता रशियाची या 2 देशांना धमकी

मॉस्को : युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine war) केल्यानंतर रशिया आता युरोपवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांनी फिनलंड (Finland) आणि स्वीडन (sweden) या दोन देशांना धमकी….

उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून….

‘आमच्या घरी १२ महिने…’, लेकीचा हटके व्हिडीओ पोस्ट करत सोनाली कुलकर्णीने दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज २७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा….

भारत-श्रीलंका मालिकेतील अखेरच्या टी20 सामन्याला सुरुवात, नाणेफेक जिंकत श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

IND vs SL 3rd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि शेवटचा सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथील मैदानात खेळवला जात आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली….

तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

कीव्ह : रशिया आणि युक्रेन युद्धानं सारं जग हादरलं आहे. यानिमित्तानं फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली. कोरोनापाठोपाठ त्याची दुसरी भविष्यवाणी खरी ठरली. 2022 मध्ये काय काय….

रशियाच्या रणगाड्या समोर छाती पुढे करुन उभा राहिला युक्रेनचा नागरिक, Video व्हायरल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत आता दोन्ही देशांमध्ये निषेध केला जात आहे. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘द….

राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्यांदा मेक्सिको ओपनचं विजेतेपद पटकावलं

Mexican Open Final: स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालनं (Rafael Nadal) चौथ्यांदा मेक्सिको ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून विक्रम रचलाय. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नदालनं मेक्सिको ओपनच्या अंतिम फेरीत जागतिक….