Latest Posts

मराठीची सद्य:स्थिती काही अल्पचर्चित मुद्दे

भानू काळे  [email protected] ‘मराठी राजभाषा दिन’ हा कवी कुसुमाग्रजांची स्मृतीही जागवतो.. मराठी भाषा मंत्रालयाच्या दारी लक्तरे नेसून उभी असल्याची कल्पना मांडणारा ‘फटका’ त्यांनीच दिला होता, हे खरे; पण म्हणून मराठीचे….

आजचं राशीभविष्य, रविवार, २७ फेब्रुवारी २०२२

मेष:- स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा. वृषभ:- आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल…..

समाजमाध्यमांवर मराठीचा बहर

मुक्ता चैतन्य भारतात इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या फक्त १० टक्के इतकी आहे. तर जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक लागतो. अलीकडे आपल्याला मराठी भाषा नामशेष होतेय का/ होईल….

अभिजात : कांदिंस्की आणि मुंटर एक वादळी प्रेमकहाणी!

अरुंधती देवस्थळे  [email protected] म्युनिकमधील इंटरनॅशनल जुगेन्द बिब्लिओथेकच्या तीन महिन्यांच्या फेलोशिपवर असताना काही वेगळी म्युझियम्स पाहायला मिळाली. म्युनिकमध्येच ३२ म्युझिअम्स आहेत. पण मिळणारं मानधन जेमतेम पुरणारं. तेव्हा चाळिशीच्या आतबाहेरल्या आम्हा सगळय़ांच्या….

कलास्वाद : ‘सह्य’जीराव : विजय देशपांडे

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail. com प्रा. नंदा देशपांडे हा माझा जे. जे.मधला सहाध्यायी. निरनिराळय़ा काडय़ापेटय़ांचा संग्रह करणे हा त्याचा आवडता  छंद. एक दिवस त्याने मला सांगितले की, त्याच्या भावाने….

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा प्रथमच मध्यरात्री आयोजन,ही स्पर्धा देशात रोल मॉडेल ठरेल: सुनील केदार

35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेची जगभरात एक वेगळी ओळख आहे. पण मागील दोन वर्षात करोना….

राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन पुणे : ‘शब्दांतून जे फुलते ते, शब्दांतून मांडत जावे’ असे सांगणाऱ्या कविवर्य सुधीर मोघे यांनी कविता ही आपली आयुष्यभराची सखी मानली. ‘सखि मंद झाल्या तारका, आता….

महात्मा गांधी

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ‘गांधींविषयी’ या ग्रंथाचे तीन खंड- ‘गांधी : जीवन आणि कार्य’(संपादक : किशोर बेडकिहाळ), ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’(संपादक : रमेश ओझा), ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’….

युद्धबळींची संख्या १९८; रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार

रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने….

पवार कुटुंबाच्या प्रभावामुळेच ‘लवासा’ पूर्ण !; विरोधातील याचिका फेटाळली

विरोधातील याचिका फेटाळली मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावामुळेच मुळशी तालुक्यातील लवासा हे ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले. मात्र प्रकल्पाचे….

कथानियमांना नवी बगल देणाऱ्या कथा

मेघना भुस्कुटे [email protected] मराठी भावविश्वात शारीरिक जाणिवांबद्दल बोलण्याची प्रथा नाही. त्याबद्दल बोलायचं असलंच, तर ते ‘कामजीवन’, ‘ऋतुस्राव’, ‘पौगंडावस्था’, ‘वीर्यनाश’ इत्यादी संस्कृतोद्भव जीवशास्त्रीय संज्ञांमधून तरी बोललं जातं, वा ‘हुरहुर’, ‘चाहूल’, ‘अस्फुट’,….

दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र

‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे ऋजुता दिवेकर यांचे पुस्तक प्रा. रेखा दिवेकर यांनी अनुवादित केले आहे. नव्या आहार व जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. सतत बाहेरचं खाणं,….

काळी माती, निळं पाणी..

मेघना जोशी [email protected] ‘‘तेच ते नको सांगू मला परत परत..’’ कान्हा आईच्या अंगावर वस्सकन् ओरडला. तसा आईचा चेहरा पडलाच. पण कान्हा म्हणत होता तेही बरोबरच होतं. कान्हा आणि त्याची बहीण….

मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला?; दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार

दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार मुंबई : पुढील मराठी भाषादिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा दरवर्षी मराठी भाषादिनी राज्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असली तरी मराठी भाषेला दर्जा मिळण्यात….

डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची….

VIDEO : मिशीवाला माही..! IPL 2022पूर्वी महेंद्रसिंह धोनीचा ‘रावडी’ लूक झाला व्हायरल

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अजूनही आयपीएलमधील आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२२पूर्वी त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मिशीमध्ये दिसत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई….

Bhool Bhulaiyaa 2 : तब्बूने ‘भूल भुलैया 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली….

IND vs SL : ‘हा’ अफलातून कॅच पाहिला का? हवेत उडणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूला पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!

धर्मशाळा येथे खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू बिनुरा फर्नांडो यांना डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल घेत सर्वांना थक्क केले. फर्नांडोने भारताचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनला या झेलद्वारे चकित….

IND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवले

IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना सात गड्यांनी जिंकला आहे. श्रीलंका संघाने दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 18 व्या षटकातच….

हातात ड्रिंक-सिगार घेऊन बर्फाळ डोंगरावर महिला टॉपलेस, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची स्टाईल व्हायरल

लंडन : अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री चेल्सी हँडलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हल्लीच चेल्सीने तिचा 47 वा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला. ज्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. तेच्या वाढदिवसाचे….