Latest Posts

“मी भगवी वस्त्रे घालत असल्याचा मला अभिमान”; कपड्याच्या रंगावरून टीका करणाऱ्या सपाला योगींचे प्रत्युत्तर

स्वामी विवेकानंदही भगवेच वस्त्र धारण करत होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले भगव्या रंगावरून उत्तर प्रदेशचे राजकारणात तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी मुख्यमंत्री योगी….

डॉ. भूषण पटवर्धन ‘नॅक’चे नवे अध्यक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषदेच्या (NAAC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून ‘नॅक’….

नवीन कूलर खरेदी करायची नाही गरज, ५०० रुपयांत जुनाच बनेल नव्यासारखा, घर ठेवणार सुपरकूल, पाहा टिप्स

नवी दिल्ली: देशातील अनेक भागात उन्हाच्या झळा सुरु झाल्या असून अनेकांनी उन्हाळ्यासाठीची तयारी देखील सुरु केली असेल. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर, पंखे आणि एअर कंडिशनर रिपेअर करून घेतात….

SEBI मध्ये विविध पदांची भरती, थेट लिंकवरून पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा

SEBI Group A Result 2022: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे अधिकारी ग्रेड ए (Assistant Manager) भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार सेबीची….

Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाला काय निर्यात करता येईल यावर नवीन निर्बंध आणि मर्यादा जाहीर केल्या आहेत…..

Vinod Kambli : विनोद कांबळीला आधी अटक, मग जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि काही काळानंतर त्याला जामीन मिळाला होता. विनोद कांबळीवर मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सोसायटीच्या गेटवर कार….

Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!

लखनऊमधील 22 वर्षीय कॉलेज विद्यार्थी मलय पांडेला खाण्यापिण्याची खूप आवड होती. विचार न करता काहीही खाण्याच्या सवयीमुळे कोरोना महामारीपूर्वीच त्याचे वजन तब्बल 125 किलो झाले होते. लक्ष न दिल्याने वजन….

क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना UGC ची मान्यता

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबईदेशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू….

क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना मान्यता

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम….

श्रीलंकेला धूळ चारली खरी… पण गावसकरांनी रोहित-द्रविडला दिला इशारा; ठेवलं त्रुटीवर बोट

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला सर्वात मोठा विक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करून विश्वविक्रमाची बरोबरी केली. भारत आता सर्वाधिक सलग….

Video- कंगनाच्या ‘Lock Upp’ मध्ये लागला अडल्ट चित्रपट निर्मितीचा आरोप, पूनम पांडे म्हणते…

अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित रिअलिटी शो ‘लॉक अप’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सोशल मीडियावर या शोची जोरदार चर्चा आहे. हा शो सुरू होण्याआधी हैदराबाद येथील एका बिझनेसमनने या शोच्या….

Ukraine War: जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”

२५० टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता होती. रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं….

Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

“ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपाचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजपा नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले.” रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष….

हिरोपंतीसाठी टायगर आणि कृतीनं असं दिलं ऑडिशन ; साजिद नाडियाडवालानं सांगितला मजेशिर किस्सा

Heropanti : अभिनेता टायगर श्रॉफ  (Tiger Shroff) आणि अभिनेत्री  कृती सेनन (Kriti Sanon) यांनी हिरोपंती  (Heropanti)  चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मीती….

विश्लेषण : कृषी निर्यात धोरण तयार; पुढचा टप्पा महत्त्वाचा

– विनायक करमरकर/सुहास सरदेशमुख राज्यासाठी स्वतंत्र कृषी निर्यात धोरणाची सुरुवात देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र कृषी निर्यातीमध्ये देशात अव्वल राहावा हे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्याचे कृषी निर्यात धोरण प्रथमच….

१८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ; पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक

मुंबई :  पालिकेची मुदत येत्या सात मार्चला संपत असल्याने पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या कामांना, विकासकामांना मंजुरी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची व प्रशासनाची घाई….

नवी मुंबईत भूमिपुत्रांची घरे नियमित ; नवी मुंबईप्रमाणेच पनवेल व उरण विभागांतही निर्णय घेण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत

नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी सिडकोने भूमीपुत्रांच्या जमिनी  संपादन केल्यानंतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घरे बांधली. नवी मुंबईत गावठाण हद्दीपासून २५० मीटर परिसरात गरजेपोटी बांधलेल्या व वास्तव्य केलेल्या निवासी….

नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी….

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : वर्चस्वमालिका कायम ; तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताचे निर्भेळ यश

पीटीआय, धरमशाला मुंबईकर श्रेयस अय्यरच्या सलग तिसऱ्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेवर सहा गडी आणि १९ चेंडू राखून मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या….

‘आयपीसीसी’चा सहावा मूल्यांकन अहवाल आज? ; वातावरण बदलाचा मानव आणि परिसंस्थेवरील परिणाम कळणार

नागपूर : इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल ऑन क्लायमॅट चेंजच्या (आयपीसीसी) सहाव्या मूल्यांकनाचा दुसरा भाग २८ फेब्रुवारीला प्रकाशित होण्याची शक्यता आहे. वातावरण बदलाचा मानव आणि परिसंस्थेवर कसा परिणाम होतो याबाबतच्या सद्यस्थितीचा सारांश….