Latest Posts

विश्लेषण : पंजाबमध्ये चेहरे ठरले, आता कॅप्टन कोण?

पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस विरुद्ध अकाली दल-भाजप आघाडी असाच दुरंगी सामना झाला आहे. मात्र गेल्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आव्हान निर्माण केले….

INDW vs NZW 3rd ODI Live: भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान; न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान

INDW vs NZW: न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ दोन सामने गमावल्यानं अडचणीत सापडला आहे. आज, शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान ठेवलं….

IND vs WI 2nd T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला….

चंद्रपूर : वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेल्याने वन खात्यात खळबळ

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन….

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रहाणेची शतकी दावेदारी

रहाणे आणि सर्फराज यांनी सावध फलंदाजी करीत चौथ्या गडय़ासाठी २१२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणारी शतकी खेळी अजिंक्य रहाणेने गुरुवारी साकारली. रहाणे….

भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : मालिकाविजयाचे लक्ष्य!

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत दर्जेदार खेळ करत असलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात….

शिवछत्रपती पुरस्कार यंदाही नाही

करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला यंदा सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. गतवर्षीप्रमाणेच (२०१९-२०) यंदाही (२०२०-२१) शिवछत्रपती पुरस्कार दिले जाणार नाहीत. परंतु करोनातून….

उर्दू घरास मुस्कान खानचे नाव; मालेगाव महापालिकेत ठराव मंजूर

हिजाबप्रकरणी धैर्य दाखविणाऱ्या कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव एका उर्दू घरास देण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला ठराव गुरुवारी झालेल्या मालेगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर ताहेरा शेख….

समान निधी वाटपाची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे, परंतु निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षाचे मंत्री, आमदारांमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग व….

टेनिस स्टार Novak Djokovic च्या लस न घेण्याच्या निर्णायावर Adar Poonawalla म्हणाले….

Covid Vaccine : कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेणार नाही, असे सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने स्पष्ट केले आहे. या निर्णायाची कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचेही जोकोविचने सांगितलेय…..

“…नाहीतर जिल्ह्यातून हद्दपार करू” म्हणत रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

1 शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली.2 …पण आमच्या घरात कोणी डोकविण्याचा प्रय़त्न केला तर… –3 अन्यथा शेकाप प्रमाणे तुम्हालाही रायगडातून हद्दपार करू –4 …त्याप्रमाणे आता….

Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!

प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर ३५-२८ असा रोमांचक विजय नोंदवला. यासह यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यू मुंबा स्पर्धेबाहेर….

Punjab Election 2022 : मुख्यमंत्री चन्नी यांच्या ‘यूपी-बिहार के भैया…’ या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा, म्हणाले…

भाजपाने व काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या “यूपी, बिहार आणि दिल्ली दे भैये” या विधानावरून काँग्रेसवर….

विश्लेषण : झोमॅटो, पेटीएमच्या समभागांत का होतेय सातत्याने घसरण?

नवीन वर्षात सुरू असलेली भांडवली बाजारातील पडझड ही बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग दणदणीत….

आदित्य ठाकरेंची सोमय्या-राऊत आरोप-प्रत्यारोपांवर सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “राऊतांनी काल मॅच सुरू केली, आता…”!

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय….

भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेची खेळी? आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वा. सावरकर सभागृहाचे उद्घाटन!

कल्यण डोंबिवली महानगर पालिकेतील सावरकर हॉलचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन! गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये सावरकरांच्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभाग नव्या प्रभाग रचनेमध्ये….

आदित्य ठाकरेही उतरले मैदानात, म्हणाले मॅच सुरू केलीय, पुढे..

कल्याण : शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या या रणांगणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उतरले आहेत.  वसई येथे असलेल्या….

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

मुंबई : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले. भारत संचार निगम लिमिटेड….

Urfi Javed : उर्फी जावेद करतेय ‘या’ गायकाला डेट? चाहते म्हणतात… 

Urfi Javed Relationship : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नाव आघाडीवर आहे. उर्फी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. चाहतेही….

अजिंक्य रहाणेचं टीकाकऱ्यांना प्रत्युत्तर, रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी झळकावलं शतक

Ajinkya Rahane Century: भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला गेल्या दोन वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यास अपयश येत होतं. ज्यामुळं त्याला टीकेचा धनी व्हावं लागलं होतं. एवढेच नव्हेतर, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी त्याला….