Latest Posts

‘माय मराठी प्रकल्प’ स्तुत्य उपक्रम : सुभाष देसाई

मुंबई : अमराठी भाषिकांना मराठी शिकता यावे, मराठी भाषेचे दरवाजे सर्वासाठी खुले व्हावेत यासाठीचा मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या वतीने २०१२ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘माय मराठी प्रकल्प’ अत्यंत स्तुत्य उपक्रम….

रेल्वेलगत असलेल्या झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी शासन अनुकूल ; प्रस्ताव पाठविण्याची रेल्वेला सूचना

मुंबई : झोपडीवासीयांच्या बाजूने शासन असून, रेल्वेलगतच्या झोपडय़ांचे पुनर्वसन करावयाचे असल्यास राज्य शासनाच्या झोपडपट्टी पुनर्विकासाबाबतच्या धोरणानुसार करता येईल. मात्र तसा प्रस्ताव रेल्वेने केंद्राला पाठवावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड….

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुलानीमुळे मुंबईचा विजय ; पहिल्या डावातील पिछाडीनंतरही गोव्यावर ११९ धावांनी मात

अहमदाबाद : डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानीने (५/६०) दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा ११९ धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात १६४ धावांनी पिछाडीवर पडूनही विजय साकारणाऱ्या….

मराठा आरक्षणबाबत केंद्रात बिल मंजूर करा ; राजकीय चिखलफेक चुकीची – उपमुख्यमंत्री अजित पवार

अलिबाग  : मराठा आरक्षणबाबत केंद्राने पार्लमेंटमध्ये बिल पास करण्यासाठी आग्रह धरावा, मात्र आंदोलन न करता मार्ग काढावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांना केले होते. राज्याच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आम्ही सोडवू,….

वीज बिघाडामुळे उपनगरीय लोकल ठप्प ; २०० फेऱ्या विस्कळीत

मुंबई : वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड ट्रॉम्बे येथील वीज वाहिनीत बिघाड झाला आणि टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडले. जवळपास एक तासांहून अधिक वेळ खंडीत झालेल्या वीज पुरवठय़ामुळे….

पनवेलायन’चे आज प्रकाशन ; पनवेलच्या पाऊलखुणा टिपणाऱ्या ‘पनवेलायन’चे आज प्रकाशन ; महानगराकडे होणाऱ्या वाटचालीचा परिसंवादातून वेध

पनवेल : एकीकडे अरबी समुद्राशी जोडणारी खाडी, दुसरीकडे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले आणि विकासाच्या गराडय़ातही ठळकपणे दिसणारे निसर्गसौंदर्य अशी वैविध्यपूर्ण भौगोलिक मांडणी असलेल्या पनवेल शहराचा इतिहासही विविधांगी आहे. या….

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय

वॉशिंग्टन/मॉस्को : युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले…..

मुंबईत सव्वातास वीजपुरवठा खंडित ; पारेषण यंत्रणा, टाटा पॉवरचे वीजसंच बंद झाल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड-ट्रॉम्बे या २२० केव्ही वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडल्याने एकूण ९७६ मेगावॉटचे भारनियमन होऊन दक्षिण मुंबईसह चेंबूर….

ग्रामपंचायत निवडणुकीतील शेकडो उमेदवारांना अनामत रक्कम वर्षभरानंतरही परत मिळेना !

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता नगर : गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत मिळालेली नाही.  जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासाठी २३ हजार….

युक्रेनमधून ३,६८,००० नागरिकांचे पलायन

जीनिव्हा : युक्रेनमधून पळून शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी आलेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ६८ हजारवर पोहोचली असून ती सतत वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक यंत्रणेने म्हटले आहे. युक्रेनमधून बाहेर पडून हंगेरी….

Alia Bhatt : कोट्यवधी किमतीच्या रेंज रोव्हरपासून ऑडी Q 7 पर्यंत ‘या’ कार वापरते आलिया भट्ट

Alia Bhatt : गंगुबाई काठियावाडी चित्रपटामुळे अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. गंगुबाई काठियावाडीमुळे आलियाने दीपिका पदुकोणला देखील मागे टाकले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या कारकिर्दीतील एक मोठा मैलाचा….

‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेंगा’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त….

Shreyas Iyer : तीन सामने, तीन अर्धशतकं, श्रेयस अय्यरनं विराटला टाकलं मागे

Shreyas Iyer : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्याचा हिरो ठरला आहे श्रेयस अय्यर…..

अपघाताचा बनाव रचून हडपलेला ४० लाखांचा विदेशी दारूचा साठा हस्तगत

नाशिक येथून सोलापूरकडे विदेशी दारूचा साठा आणताना वाटेतच वाहन अपघाताचा बनाव रचून ४० लाख ४७ हजार रूपये किंमतीचा दारूचा साठा परस्पर हडप करून दुसऱ्या व्यक्तीला अवैधरीत्या विकण्याचा प्रकार सोलापूरच्या राज्य….

श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक, भारताचा 6 विकेट्सनी विजय, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश

IND vs SL, 3rd T20: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने तिसरा सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्यात श्रेयस….

“…तर ती पंतप्रधानही झाली असती”; लतादिदींच्या आठवणीने आशा भोसलेंच्या अश्रूंचा बांध फुटला!

तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे आमच्यासाठी सगळं संपलं असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशासह परदेशातून अनेकांनी दुःख….

Tamanna Bhatia : बाहुबलीची अवंतिका बॅकलेस अवतारात घालतेय धुमाकूळ 

Tamanna Bhatia :  अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा….

AUS vs PAK : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये दाखल

Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. रविवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबाद विमानतळावर पोहचला. ऑस्ट्रेलिया संघ आणि सपोर्टिंग स्टाफसह 35 सदस्यांचा संघ पाकिस्तानमध्ये….

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात रोहितचा आणखी एक पराक्रम

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो….

“त्यांना सगळ्यांचा बाबा…”; भावूक होत सरसंघचालक मोहन भागवतांनी जागवल्या लतादिदींच्या आठवणी

लता मंगेशकर गेल्या आणि जगातला तणावमुक्त स्वर गेला. हा स्वर परत होणं शक्य नाही, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लतादिदींच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केलं आहे. दिदींचं गाणं स्तुतीच्या पलिकडचं….