RBI मार्फत ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ पदांसाठी मोठी भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी..

RBI मार्फत ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ पदांसाठी मोठी भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी..


RBI Grade B Bharti 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RBI ने ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ च्या रिक्त पदांची अधिकृत शॉर्ट नोटिस जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 जुलैपासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 94

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल – 66 पदे
शैक्षणिक पात्रता :
किमान 60% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे
2) B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR- 21 पदे
शैक्षणिक पात्रता :
किमान 55% गुणांसह अर्थशास्त्र किंवा संबंधित विषयांमध्ये PG
3) B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM- 07 पदे
शैक्षणिक पात्रता :
सांख्यिकी किंवा संबंधित विषयात किमान 55% गुणांसह

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे. राखीव प्रवर्गासाठीही सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
परीक्षा फी : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी रु 850, एससी, एसटी आणि पीएच उमेदवारांसाठी 100 रु.
पगार : 1,08,404/-

निवड प्रक्रिया
RBI ग्रेड बी ऑफिसर्सच्या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाच टप्प्यांची निवड प्रक्रिया आयोजित करते ज्यामध्ये 2 ऑनलाइन परीक्षा, मुलाखती, दस्तऐवज पडताळणी आणि शेवटची वैद्यकीय तपासणी असते.

हेही वाचा :  AIIMS तर्फे 153 जागांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

image

Source link