Tag Archives: offer to india

अनेक देश रशियावर निर्बंध घालत असताना भारताला दिली मोठी ऑफर

मुंबई : युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर रशियावर अनेक देशांनी कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने (USA) रशियाच्या तेल आणि वायूवरही बंदी घातली आहे, तर अनेक युरोपीय देश तसे करण्याच्या तयारीत आहेत. बदललेल्या परिस्थितीत रशिया (Russia) आपल्या तेल आणि वायू आणि इतर वस्तूंसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. याचा थेट फायदाही भारताला होत आहे. रशियाकडून मोठ्या सवलतीच्या ऑफरनंतर आता भारताकडून कच्चे तेल …

Read More »