Tag Archives: maha vikas aghadi

मोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?

मोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला… ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, असं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलंय.. शंकराचार्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान केला.. यावेळी शंकराचार्यांनी हे वक्तव्य केलं. माझं राजकारणाशी देणंघेणं नाही, सत्य तेच बोलतो, असं ते म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर …

Read More »

Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांसहीत वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंबरोबरच शिरुरचे विद्यमान आमदार अमोल कोल्हेंना …

Read More »

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल.महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान झाला.  वंचित आघाडीच्या नेत्यांना जवळपास तासभर बैठकीबाहेर बसवल्याचा आरोप केला जात आहे.  वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं? हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची  बैठक सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन …

Read More »

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 :  पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच काँग्रेसकडूनही चाचपणी सुरु आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून तसे नियोजन करण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे …

Read More »

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले होते. ‘वज्रमूठ महाविकास आघाडीची’ असा महाविकास आघाडीचा टीझर जारी करण्यात आला आहे. 2 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या महाविकास आघाडीच्या सभेत …

Read More »

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्र्यांच्या उपस्थितीवर सरकार अडचणीत आले. आज लक्षवेधीसाठी घेतलेल्या विशेष कामकाजावेळी विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली. सभागृहात आमदारांकडून याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि तालिकाअध्यक्ष संजय शिरसाट यांनीही सरकारला घरचा आहेर दिला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला …

Read More »

Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक …

Read More »

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज

Uddhav Thackeray Sabha : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला  (Maha Vikas Aghadi) चांगले यश मिळाल्यानंतर आघाडीत मोठी उत्साह आहे.  (Maharashtra Political) दरम्यान, शिवेसना फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभा होत आहे. ठाकरे गट अधिक …

Read More »

Maratha Reservation: मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा

Maratha Reservation: मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा

Mat On Maratha Reservation : सरकारी नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या मराठा उमेदवारांना झटका देणारा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात (MAT) ने  दिला आहे.  राज्य सरकारने मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे मॅटने म्हटले आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत.  मराठा उमेदवारांना ईडब्लूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. …

Read More »

Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, ‘या’ नावांची आता चर्चा

Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, ‘या’ नावांची आता चर्चा

Maharashtra Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra …

Read More »

मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, “मी लोकांसोबत…”

मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, “मी लोकांसोबत…”

Maharashtra Politics : मुंबईत शनिवारी महाविकास आघाडी (MVA) आणि समविचारी संघटनांचा महामोर्चा पार पडला.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत शिंदे – फडणवीस सरकारविरोधात  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात होता. या मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरुनही भाजपकडून टीकाही करण्यात आली. लग्नाच्या वऱ्हाडाला यापेक्षा जास्त गर्दी असते असा टोला भाजपने लगावला होता. तर दुसरीकडे मविआच्या या मोर्चात पैसे …

Read More »

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 13 जानेवारीला पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray vs Shinde Group Hearing In Supreme Court In January 13) ठाकरे गटाकडून युक्तिवाद, सुनावणी लवकर घेण्याची विनंती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या गटांदरम्यानच्या राज्यातील सत्तासंघर्षावरील …

Read More »

सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडणार?

सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाआघाडीतून बाहेर पडणार?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ (Excitement in Maharashtra politics) उडाली आहे. राज्यात काँग्रेससोबत युती असलेल्या उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) शिवसेना राहुल यांच्या वक्तव्यापासून दुखावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की आमचा पक्ष सावरकरांचा …

Read More »

Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकारणासंदर्भात बोलताना व्यक्त करण्यात आलं खळबजनक मत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाबवगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्येै सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलीय. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येणार हे निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे नेते गिरीश …

Read More »