महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत 4,494 जागांसाठी जम्बो भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत 4,494 जागांसाठी जम्बो भरती जाहीर


MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
एकूण रिक्त जागा : 4494

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
शैक्षणिक पात्रता
: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
4) सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
शैक्षणिक पात्रता :
BE/B.Tech (Electrical)
5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
शैक्षणिक पात्रता :
BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव

हेही वाचा :  अपार कष्टाचे चीज झाले आणि गावचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी!

7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
शैक्षणिक पात्रता :
ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
10) सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव

हेही वाचा :  कामगाराच्या मुलाच्या अंगावर अभिमानाची वर्दी; गौरव कदमची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड !

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 57 वर्षे (पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र. : खुला प्रवर्ग मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.1 ते 5 : ₹700/- ₹350/-
पद क्र.6, 7 & 8 : ₹600/- ₹300/-
पद क्र.9 : ₹500/- ₹250/-
पद क्र.10 : ₹700/- ₹350/-
पद क्र. 11 ते 13 : ₹600/- ₹300/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
परीक्षा: ऑगस्ट / सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

Source link