एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?

एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?


काय आहे मुलाचं नाव
एबीचा मोठा मुलगा 2015 मध्ये जन्माला आला आणि त्यांनी त्याचे नाव अब्राहम डीव्हिलियर्स ठेवले. अब्राहम या नावाचा अर्थ राष्ट्राचा पिता आणि अनेक लोकांचा संरक्षक किंवा काळजीवाहक आहे. अब्राहम हे हिब्रू मूळचे लहान मुलाचे नाव आहे. ज्याचा अर्थ “अनेकांचा पिता” किंवा “राष्ट्राचा पिता” आहे. ज्यू लोकांच्या संस्थापकाच्या नावावरून अब्राहम हे नाव देखील तुम्हाला आवडेल. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​अबीगेल

या लहान मुलाचे नाव इंग्रजी नावांच्या यादीत येते. अबीगेल नावाचा अर्थ “इतरांचा पिता आणि पालनपोषण करणारा” असा आहे. अद्वितीय आणि इंग्रजी नाव शोधत असलेल्या लोकांना हे नाव आवडू शकते.

(वाचा – घटस्फोटाचा निर्णय मागे घेणाऱ्या धनुषच्या मुलांची नावे माहित आहेत? आतापर्यंत अशी नावे कुठेच ऐकली नसतील)

​अब्राम

हे नाव अब्राहमचे जॉर्जियन रूप आहे. अब्राम नावाचा अर्थ अनेकांचा पिता आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या धाकट्या मुलाचे नाव देखील अबराम आहे.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

हेही वाचा :  लिबियामध्ये महाभयंकर पूर; आतापर्यंत 3 हजारहून अधिक मृत्यू, हजारो बेपत्ता

एहमीर

तुम्ही तुमच्या मुलासाठी हे अनोखे नाव देखील निवडू शकता. एहमिर नावाचा अर्थ “वडील आणि संरक्षक किंवा इतरांचे पालनपोषण करणारा” असा आहे. तुम्हाला हे नाव आवडेल.

(वाचा – गरोदरपणात चुकूनही करू नका घरची ही ५ कामं, छोटीशी चूकही गर्भपाताच कारण बनेल))

दर्थ

जर तुमच्या मुलाचे नाव ‘द’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव दार्थ ठेवू शकता. डचमध्ये दार्थ म्हणजे वडील. तुम्ही तुमच्या मुलासाठी हे नाव निवडू शकता.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​मिधीलेश

तुम्ही मिधीलेश हे नाव पारंपारिक म्हणू शकता. कारण मिधिलेश या नावाचा अर्थ देवी सीतेचा पिता आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी पुराणातील हे नाव देखील निवडू शकता.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​निपेक्ष

तुम्ही तुमच्या बाळासाठी योग्य नाव निवडू शकता. जर तुमच्या मुलाचे नाव ‘न’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याला तटस्थ नाव देऊ शकता. देवी सीतेचे वडील निपेक्ष म्हणूनही ओळखले जातात.

हेही वाचा :  'माझा भाऊच माझा नवरा आहे'; महिलेने सांगितलं विचित्र फॅमेली सिक्रेट! जाणून घ्या नेमका प्रकार काय

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

​प्रतीप

तुम्हाला हे बाळाचे नाव देखील आवडेल. प्रतीप नावाचा अर्थ राजा. महाराज शंतनूच्या वडिलांचे नावही प्रतीप होते.

(वाचा – World Pneumonia Day 2022 : या आजारामुळे फुफ्फुसात जमा होतो पू आणि पाणी, चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतं)

Source link