Quiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही… सांगा मी कोण?

Quiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही… सांगा मी कोण?


Trending GK Quiz: भारतातील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे देऊन, तुम्ही Static GK शी संबंधित प्रश्नांचा सराव करू शकता. शिवाय तुमच्या सामान्य ज्ञानात यामुळे भर पडू शकते. एसएससी, रेल्वे, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही खाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीत तर तुम्ही परीक्षेत सामान्य ज्ञान विभागात चांगले गुण मिळवू शकाल. याशिवाय, तुम्ही हे प्रश्न दररोज लिहून ठेऊ शकता, जेणेकरून तुम्ही परीक्षेपूर्वी त्यांची उजळणी करू शकाल.

प्रश्न – भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं आणि तो कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाला होता?

उत्तर – भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट असं होतं आणि हा उपग्रह 1975 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.

प्रश्न – डूरंड कप (Durand Cup) कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

उत्तर – डूरंड कप हा फूटबॉल (Football) खेळाशी संबंधीत आहे.

प्रश्न – तुम्हाला माहित आहे का बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ (National Sports of Bangladesh) कोणता आहे?

उत्तर – बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कबड्डी (Kabaddi) आहे.

हेही वाचा :  Russias attack on Ukraine : “बॉम्ब हल्ले होत असताना जिवंत परतण्याची शाश्वती नव्हती” ; वसईच्या ऐश्वर्याचा थरारक अनुभव

प्रश्न – असा कोणता देश आहे ज्याची अर्थव्यवस्था दोन भिन्न चलनांवर आधारित आहे?

उत्तर – चीन (China) असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था दोन भिन्न चलनांवर आधारित आहे.

प्रश्न – लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही… सांगा मी कोण?

उत्तर – या प्रश्नाचं उत्तर आहे टाईपरायटर (Typewriter)



Source link