महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदाच्या 2138 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदाच्या 2138 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation


Van Vibhag Recruitment 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदाच्या 2138 जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जून 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 2138

रिक्त पदाचे नाव : वनरक्षक
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 30 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. – 05 वर्षे सूटट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

हेही वाचा :  दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link