Tag Archives: KKR Coach

IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला ‘या’ विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक

IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला ‘या’ विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक

<p><strong>IPL 2022</strong> : <a href="https://marathi.abplive.com/sports/ipl">आयपीएल</a> 2022 (IPL 2022) मध्ये केकेआर संघाचं प्रदर्शन आतापर्यंत उत्तम आहे. त्यांनी यंदा एका नव्या खेळाडूला <a href="https://marathi.abplive.com/sports/ipl/srh-vs-lsg-ipl-2022-lucknow-super-giants-given-target-of-170-runs-against-sunrisers-hyderabad-in-match-12-at-dr-dy-patil-sports-academy-in-mumbai-1047503">यष्टीरक्षणाची</a> महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान याच खेळाडूमध्ये अर्थात शेल्डन जॅक्सनमध्ये महान विकेटकिपर एमएस धोनीची झलक दिसते, असं वक्तव्य संघाचा कोच ब्रँडन मॅक्युलमने केलं आहे. ब्रँडन स्वत:ही एक महान यष्टीरक्षक फलंदाज राहिला असल्याने त्याला विकेटकीपिंगची चांगली समज आहे. धोनीसह …

Read More »