Tag Archives: Khanapur

Shahid Jawan : अमर रहे, अमर रहे… सांगलीच्या शहीद सुपुत्राला अखेरचा निरोप; पंचक्रोशीत शोककळा

Shahid Jawan : अमर रहे, अमर रहे… सांगलीच्या शहीद सुपुत्राला अखेरचा निरोप; पंचक्रोशीत शोककळा

रविंद्र कांबळे, झी मीडिया सांगली : बॉर्डरवर शहीद झालेले सांगली (Sangali) जिल्ह्यातील खानापुरचे सुपुत्र शहीद जयसिंग भगत (Shaheed Jai Singh Bhagat) अनंतात विलीन झाले आहेत.  शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. साश्रुनयनांनी या शहीद जवानाला (Shahid Jawan )अखेरचा निरोप देण्यात आला. या घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.  सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र असलेले आणि भारतीय लष्करातील शहीद नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ …

Read More »