World Cancer Day Quotes: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून प्रेरणा मिळवून देणारे कोट्स, जगण्याला देतील बळ

कर्करोग झाल्यानंतर सर्वच संपलं असं होत नाही. ४ फेब्रुवारी हा दिवस World Cancer Day म्हणून पाळला जातो. खरं तर ज्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. यातून जगणार की पुढे काय होणार असा विचार मनाला त्रासदायक ठरतो. कॅन्सर हा दुर्धर आजारांपैकी एक आहे हे खरं आहे आणि त्यामुळेच आजही या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आणि गैरसमज आहेत. वेळीच कॅन्सरचे निदान झाल्यास आणि कॅन्सरबाबात जनजागृती अर्थात Cancer Awareness च्या मदतीने यावर मात करता येते. पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यासाठी आणि कॅन्सरग्रस्तांना बळ मिळण्यासाठी आज या निमित्ताने काही खास कोट्स. या कोट्समुळे जगण्याची वेगळी दिशा आणि बळ नक्कीच मिळेल. (फोटो सौजन्य – Canva)

​कर्करोगावर प्रेरणात्मक कोट्स​

​कर्करोगावर प्रेरणात्मक कोट्स​

वैद्यकीय आणि भावनिकदृष्ट्या तुमच्याजवळ दोनच पर्याय आहेत, एक तर पूर्णतः खचणं अथवा लढा देणं – लान्स आर्मस्ट्राँग

हेही वाचा :  "20 जूनला जागतिक गद्दार दिन म्हणून मान्यता द्या"; CM शिंदेंचा उल्लेख करत थेट United Nations ला पत्र

​जागतिक कर्करोग जागरूकता ​

​जागतिक कर्करोग जागरूकता ​

कर्करोगाशी दोन हात करण्यासाठी कॅन्सरची जागरूकता आवश्यक आहे. जागरूक राहा आणि कर्करोगाविरोधात लढा द्या!

​इच्छाशक्ती सर्वकाही​

​इच्छाशक्ती सर्वकाही​

तुम्ही ठरवलं तर आयुष्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये जिंकू शकता – जिमी

(वाचा – मल्टिपल मायलोमा म्हणजे काय? काय आहे लक्षणे आणि कारणे)

​लहान गोष्टींचा घ्या आनंद​

​लहान गोष्टींचा घ्या आनंद​

कॅन्सरशी संघर्षच करायचा असेल तर तो निधड्या मनाने करा म्हणजे लढाच दिला नाही असं नाही होणार

(वाचा – गर्भाशय मुखाचा कर्करोग असलेल्या महिलांनाही होऊ शकते गर्भधारणा)

​जीवनाचा करा सर्वोत्तम वापर​

​जीवनाचा करा सर्वोत्तम वापर​

इच्छाशक्ती ही अशी शक्ती आहे ज्याचा तुम्ही कॅन्सरसारख्या आजारात सकारात्मक उपयोग करून घेऊ शकता. World Cancer Day 2023 च्या हार्दिक शुभेच्छा! जगा आणि आनंदात राहा!

(वाचा – असे घटक जे वाढवतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा)

​निरोगी राहणं जीवनाचा मंत्र​

​निरोगी राहणं जीवनाचा मंत्र​

कॅन्सर झाल्यानंतर सर्वच संपलंय असं अजिबात नाही, सकारात्मकता मनात ठेवली तर यातून बाहेर पडणं शक्य होईल

​क्षणभरासाठी करा विचार​

​क्षणभरासाठी करा विचार​

कॅन्सर हा आयुष्याचा स्वल्पविराम असून आयुष्याची नव्याने सुरूवात केल्यास, नक्कीच दोन हात करू शकता

हेही वाचा :  701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि...; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन

​संथ होता येईल पण थांबू नये​

​संथ होता येईल पण थांबू नये​

संथगतीने कासवासारखी आयुष्याची रेस जिंकायची असेल तर सकारात्मक विचार करावा, कॅन्सरला हरवणे होईल शक्य

​प्रेमाचा ओव्हरडोस घ्या​

​प्रेमाचा ओव्हरडोस घ्या​

प्रेमाने जग जिंकता येते तर कॅन्सर हा फक्त आजारच आहे

​आत्मा महत्त्वाचा​

​आत्मा महत्त्वाचा​

कॅन्सरसारखी लढाई स्मितहास्य आणि धैर्यानेच जिंकता येते

​लढाई जिंकणारेच खरे शिलेदार!​

​लढाई जिंकणारेच खरे शिलेदार!​

कॅन्सर हा फक्त आजार आहे आणि त्याला पळविण्यासाठी सकारात्मकतेइतकं चांगलं शस्त्र नाही

कॅन्सर हा आजार झाल्यानंतर न घाबरता तुम्ही सकारात्मकता आणि आशा ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. लढवय्ये व्हा आणि कॅन्सरला पळवून लावण्यासाठी जागरूकतेतही हिरिरीने सहभागी व्हा!

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …