Viral Video | कच्चा बदामनंतर आता ‘कच्चा अंगूर’ गाण्याचा सोशलमीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

मुंबई : Kala Angoor Song:’काचा बदाम’ गाण्यानंतर आता ‘काला अंगूर’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच एक काका ‘काचा अमरूद’ हे गाणे गाताना सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याच काकांचं ‘काला अंगूर’ हे गाणं सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. हे काका रस्त्यावर फिरतात आणि गाणी गात फळे विकतात.

‘काला अंगूर’ या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ

आता तेच ‘काका’ गाडीवर बसून ‘काळी द्राक्षे’ विकताना आणि त्यावर गाणी म्हणताना दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड व्हायरल करीत आहेत. काही लोक म्हणतात की आता तर हद्दच झाली. काला अंगूर गाणं ऐकूण काही नेटकरी टीका देखील करीत आहेत.

ज्या पद्धतीने ‘कच्छा बदम’ आणि ‘कच्छा अमरूद’ या गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला, आता ‘काला अंगूर’ देखील त्याच मार्गावर आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना वेड लागले आहे. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हातगाडीवर बसलेले ‘चाचा’ चहाचे घोट घेताना ‘काला अंगूर’ गाताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून अनेकजण पोट धरून हसत आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर 

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इन्स्टाग्रामवर saliminayat नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर

व्हिडिओ शेअर करण्यासोबतच युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लेलो अंगूर’. पश्चिम बंगालमधील शेंगदाणे विक्रेते भुबन बद्यकर ‘कच्छा बदाम’ गाणे गाऊन इंटरनेटवर प्रसिद्ध झाला होता. ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर लाखो-करोडो रील्स तयार झाल्या आहेत.

Kala Angoor Song, Kala Angoor Song Viral,Kacha Badam Vs Kacha Amrood, Kacha BADAAM, Kacha Amrood Remix, Kala Angoor Remix, Kacha Amrood, Kacha Amrood Song Viral, Grapes For Immunity, 
Zara Hatke, Ajab Gajab,



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …