वादळी वारं…मुसळधार पाऊस…तरीही पठ्ठ्यानं करून दाखवलं! पाहा लँडिंगचा थरारक VIDEO

Plane Landing On Runway Amid Fast Wind: थ्रिलर मुवी (Thriller Movie) अनेकदा आपण टीव्हीवर, थेटरमध्ये पाहिल्या असतील. असा मुव्ही पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगनचा ‘Runway 34’ हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. या मुव्हीमध्ये लाँडिंगचा थरारक (Plane Landing Video) अनुभव दाखवला आहे. असाच काहीसा थरारक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

नेमकं काय घडलं?

घडलेली घटना ब्रिटिश एअरपोर्ट ब्रिस्टलवरची (Bristol Airport) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक विमान या एअर पोर्टवर (Bristol Airport Landing Video) उतरण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारं सुरू होतं. वाऱ्यामुळे विमानला झटके बसतात. त्यामुळे वैमानिकांना लँडिंग करताना अडचणींचा सामना करावा लागला. धावपट्टीवर पोहोचल्यावर विमान इतकं तिरक झालं आणि सर्वांना धक्का बसला.

आणखी वाचा- Karnataka Leopard : किंकाळ्या, पळापळ आणि…; पिसाळलेल्या बिबट्याला पाहून नागरिक सैरभैर!

विमान पडणार असं सर्वांनाच वाटत असताना विमानचालकाने धीर सोडला नाही. त्यानं धाडस दाखवत विमान लँड केलं. विमान लँड केल्यानंतर देखील झटके खात होतं. त्यावेळी देखील त्याने वेग कमी करत विमानाला व्यवस्थित उतरवलं. झालेली घटना इतकी थरारक होती की, अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.

हेही वाचा :  फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, झालेल्या घटनेनंतर (Viral Video) विमानाच्या पायलटचं तोंडभरून कौतूक होताना दिसतंय. विमान लँड करताना क्रोस वारं फिरलं तर विमान लँड करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. जोखीम पत्करून विमानचालकाने अखेरचा पर्याय निवडला. यावर चौकशी होण्याची देखील शक्यता आहे. मात्र, अशातच सध्या व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. …

RBIची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही

Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे …