तूप-रोटी खाऊ अन्…. चक्क Bill Gates ही प्रेमात

तूप-पोळी हा असंख्य भारतीयांचा आवडीचा पदार्थ आहे. या पदार्थाने मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स यांना देखील भुरळ पाडली आहे. अब्जाधीश बिल गेट्सला तुमच्या प्रमाणेच ताज्या, घरगुती तूप-चपात्या आवडीने खातात.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक नुकतेच अमेरिकन सेलिब्रिटी शेफ इटन बर्नाथसोबत एका व्हिडिओमध्ये दिसले. जिथे दोघांनी एकत्र चपात्या बनवल्या. या व्हिडिओची सुरुवात बर्नाथने करताना सांगितले की, तो नुकताच भारतात आला होता आणि तो चपात्या बनवायला शिकला. (फोटो सौजन्य – Eitan Bernath Twitter / iStock)

बिल गेट्सला जेवणाची आवड

बिल गेट्सला जेवणाची आवड

बर्नाथने बिल गेट्सला फक्त चपाती कशी बनवायची एवढंच नाही तर त्याचं पिठ देखील कसं मळायचं हे शिकवलं. गेट्स, ज्यांनी सांगितले की त्यांनी अलीकडे सर्वात जास्त स्वयंपाक केला आहे. सूप बनवण्यापासून अगदी चपात्या करण्यापर्यंतचे जेवण केले आहे.

​(वाचा – नाभी सरकणे, नळ भरणे या समस्येवर आयुर्वेदाचा तगडा उपचार, बद्धकोष्ठता-सततच्या पोटदुखीवर ५ घरगुती उपाय)​

बिल गेट्सला तूप-चपातीची भुरळ

बिल गेट्सला आवडते भारतीय जेवण

बिल गेट्सला आवडते भारतीय जेवण

बिल गेट्सने या मुलाखतीत आपल्याला भारतीय जेवण खूप आवडत असल्याच सांगितलं. एवढंच नव्हे तर महामारीमध्ये बचाव करण्याकरता शेफने काही भारतीय पाककृती देखील वापरून पाहिल्या आहेत. भारतीय पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा :  टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत

(वाचा – आंघोळ करताना लघवी करण्याची घाणेरडी सवय लगेच सोडा, या ५ आजारांमुळे Urinary Bladder आकुंचन पावेल)​

तूप-चपात्यांच कॉम्बिनेशन

तूप-चपात्यांच कॉम्बिनेशन

तूप-चपाती हा भारतीयांचा आवडीचा पदार्थ आहे. हा असा पदार्थ आहे जो अगदी नाश्ता आणि दुपारच्या जेवणालाही खाऊ शकता. याच पदार्थाने बर्नाथ आणि बिल गेट्सला देखील भुरळ घातली आहे. गरम गरम चपातीवर तूप लावून बिल गेट्सला खायला दिली आहे. हा पदार्थ बिल गेट्सला खूप आवडला असून ‘खूप छान’ अशी प्रतिक्रिया होती.

​(वाचा – मधुमेह, सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयविकार यासारख्या आजारांवर एकच रामबाण उपाय, छोटासा पदार्थ पण मोठा गुणकारी)​

तूपाचे फायदे

तूपाचे फायदे
 • तूप, ज्यामध्ये खनिजे आणि संतृप्त चरबी जास्त आहेत. मज्जासंस्था, हाडे आणि मेंदूच्या निरोगी ऑपरेशनसाठी आवश्यक आहे. दैनंदिन प्रमाणात त्याचे सेवन करणे मेंदूसाठी खरोखर चांगले आहे.
 • तूप तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवते, जे सक्रिय चयापचय आणि रोटीमधील ग्लूटेन आणि फायबरचे सहज पचन करण्यास प्रोत्साहन देते.
 • तुपामध्ये भरपूर ब्युटीरिक ऍसिड असतात. जे शरीरात टी पेशी तयार करण्यास प्रोत्साहन देतात जे रोगाशी लढतात. तूप हे महत्त्वपूर्ण फॅटी ऍसिडस् आणि चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे जसे की, ए, डी, ई, आणि के चे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे.
 • तुपाचे सेवन उत्तम पचनाशी निगडीत आहे. हे पोटातील ऍसिडचे उत्पादन सुलभ करते, जे निरोगी पचनासाठी आवश्यक आहे.
 • (वाचा – सकाळी टॉयलेटमधूनच निघून जाईल LDL Cholesterol, फक्त या पदार्थाचं न चुकता करा सेवन)​
हेही वाचा :  Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत 'इतकी' रक्कम

तूप-चपातीचे फायदे

तूप-चपातीचे फायदे

कोलेस्टेरॉलची पातळी आणि हार्मोन्सचा समतोल राखण्यासाठी तूप आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, तुपाचा वितळण्याचा बिंदू उच्च असतो. जो पेशींच्या कार्यास हानी पोहोचवणारे मुक्त रॅडिकल्स तयार करण्यापासून थांबवतो. मलायका अरोरा, करीना कपूर आणि कतरिना कैफ सारख्या किती बी-टाउन स्टार्स रोज रिकाम्या पोटी एक चमचा तूप खातात.

(वाचा – Diabetes Urine Symptoms : लघवीमधील या ५ लक्षणांनी ओळखा डायबिटिस तुम्हाला झाला की नाही, लगेच करा हे काम)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

गूळ आणि तूप या दोन्ही पदार्थांमध्ये लोहासारख्या खनिजांसह अत्यावश्यक फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात आणि व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवण्यास ते खूप उपयुक्त असतात. हे मिश्रण शरीराला उबदार आणि पोषक तत्वांनी समृद्ध ठेवते.

​(वाचा – Low Sodium Foods: सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ)​

किती चमचे तूप खावे

किती चमचे तूप खावे

एका चपातीसाठी लहान चमचे अगदी ठीक आहे. कोणतीही गोष्ट जास्त केली तर ती शरीराला हानिकारक असते मग ते तूप का असेना. त्यामुळे फार प्रमाणात तूप घेणे टाळावे. माफक प्रमाणात, तूप तुमच्या एकूण आरोग्यासाठी चमत्कार करू शकते. जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असतो, तेव्हा आपण आपल्या आहारातून तूप पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करतो. पण तसं अजिबातच करू नये. तूप तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

हेही वाचा :  स्कर्टची फॅशन करतोय हा डान्सर आणि होतोय बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध, #menskirt होतोय ट्रेंडिंग

रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे

रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे
 • तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
 • यात नैसर्गिक डिटॉक्स पॉवर आहे जी तुमची पचनसंस्था स्वच्छ करू शकते.
 • हे फिलर म्हणून काम करू शकते आणि जास्त काळ भरभर राहण्यास मदत करू शकते.
 • हे तुमच्या हाडांची ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढवते.
 • हे आतड्याला अनुकूल एन्झाईम्सच्या नैसर्गिक स्रावाने पचनशक्ती सुधारू शकते.
 • तूप एकाग्रता वाढवण्यास आणि मेंदूच्या विकासास मदत करते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …