Tag Archives: Viral News

मागवला मिल्कशेक पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयने सांगितलं नक्की काय घडलं?

Viral News In Marathi: अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यक्तीने मिल्कशेक ऑर्डर केला होता मात्र मिल्कशेकच्या कपात लघुशंका असल्याचे समोर आले आहे. फॉक्स 59 नुसार, युटा येथील कालेब वुड्सने या आठवड्याच्या सुरुवातीला फुड डिलिव्हरी अॅप ग्रुबहबमधून मिल्कशेक ऑर्डर केला होता. घरी मिल्कशेकची ऑर्डर तर आली मात्र, त्याची चव पाहताच त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. कालेब वुड्स याने …

Read More »

लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले ‘तू जरा..’

शाळा म्हटलं की अनेक आठवणी जाग्या होतात. शालेय जीवनातील मित्रांपासून ते बाकावर त्यांच्यासह केलेी मस्ती या सुवर्ण आठवणी कायमच्या मनावर कोरलेल्या असतात. याच काळात काही विद्यार्थ्यांचे पराक्रम हे आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. पूर्वीच्या काळात सोशल मीडिया नसल्याने अनेक गोष्टी शाळेपुरत्या मर्यादित राहत असतात. पण आता मात्र सोशळ मीडियामुळे या गोष्टी जगासमोर येतात. विद्यार्थ्यांचे हे पराक्रम पाहिल्यानंतर नेमकं हसावं की रडावं …

Read More »

‘कुत्र्याला लिफ्टमधून न्यायचं नाही’, महिला आणि IAS अधिकाऱ्याचा राडा; शाब्दिक चकमकीनंतर तुफान हाणमारी

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.  पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर …

Read More »

पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्‍यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला …

Read More »

‘बाहेर उभी आहे, आत यायला दे’ मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्याची उडाली भांबेरी

Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. …

Read More »

‘आठवड्याचे 70 तास काम करा’, म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला ‘मजा मारत इंग्लंड देश…’

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला …

Read More »

26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही…

Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना …

Read More »

Viral News : जगात ‘या’ दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Viral News : मृत्यू हा शब्दच आपल्याला हादरवून सोडतो. त्यात जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर आपण निशब्द होतो. जीवन हे अनिश्चित आहे पण मृत्यू हा अटळ आहे. जेव्हा काही देशात सूर्य उगवतो त्याच वेळेला दुसऱ्या देशात सूर्य मावळत असतो. अगदी असतं जीवन आणि मृत्यूचं आंतरिक नातं आहे. तरीदेखील जीवनापेक्षा मृत्यूचेच भय या जगात अधिक आहे.  हे जग …

Read More »

रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video

Viral Video Of Ravan : देशभरात दसरा (Dasara Video) मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सोशल मीडियावर लोक दसऱ्याच्या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. कोण रामाचा अवतार घेतं, तर कोण रावणाचा (Ravan)… मात्र, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने (Viral Video) धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू …

Read More »

इतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर (Raireshwar) पठारावर जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने, दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर‌ जाताना आणि येताना भिती वाटत असते. शिडीवरुन पर्यटक, नागरिकांना मोकळे जातानाही, दमछाक होत असते. अशा परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी शेती (Farming) कामासाठी ट्रॅक्टर (Tractor) खरेदी करत तो चक्क …

Read More »

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव …

Read More »

लग्नाच्या चार दिवसांतच मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवऱ्यानेच तिचे पुन्हा लग्न लावले

Bride Became A Mother: मोठ्या थाटामाटात लग्न झाले. सासरच्यांनी वाजतगाजत सुनेला घरात घेतले. लग्नानंतर चार दिवस सगळं काही सुरळीत सुरू होते. मात्र, लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधुच्या पोटात दुखायला लागलं. कळा असह्य झाल्यानंतर घरातील सगळेच घाबरले. त्यांनी वधुला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे गेल्यावर कळलं की तरुणी गर्भवती असून तिला प्रसूती वेदना सुरू आहेत. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच हादरली.  आठवड्याभरापूर्वी …

Read More »

इजिप्तच्या मातीत सापडल्या 5000 वर्ष जुन्या वाईनच्या बाटल्या! पाहा कशा दिसतात…

Egyptian Wine Bottles: आपल्या जगात असे अनेक रहस्यं आहेत ज्यांच्याबद्दल अद्यापही आपल्यालाही काहीच कल्पना नाही. परंतु या जगात अशी अनेक रहस्यं आहेत. ज्यांचा शोध लागणे बाकी आहे आणि सोबतच अशी अनेक रहस्ये ही समोरही येत आहेत. इजिप्तच्या देशातून अशाच काही रहस्यमयी गोष्टींचा शोध लागला आहे. ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  वियना या विश्वविद्यालयाच्या पुढाकारानं हा शोध लागला आहे. यावेळी या …

Read More »

हावरट…! डेटवर गर्लफ्रेंडनं खाल्ले 48 Oysters, खादाडी पाहून बॉयफ्रेंडनं काढला पळ

Trending news : एखाद्या व्यक्तीसोबत आपण नकळत जास्त वेळ व्यतीत करू लागतो. त्या व्यक्तीसोबत आपलं बोलणं- चालणं वाढतं आणि एखाद्या दिवशी त्याच व्यक्तीसोबत कोणत्या कारणानं नव्हे, तर फक्त त्यांच्यासोबतच वेळ व्यतीत करण्यासाठी म्हणून आपण डेटवर जातो. ‘डेट’, काही वर्षांपूर्वी फारच इंग्रजाळलेला हा शब्द आता मात्र तरुणाईच्या तोंडी सर्रास पाहायला मिळतो. मी किंवा ती/ तो अमुक एकासोबत डेटवर गेली, जाणार वगैरे …

Read More »

… अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral

Office Meetings : म्हटलं की अनेकदा आपल्यावर इतकं दडपण येतं की विचारून सोय नाही. मुळात हे दडपण प्रत्येक वेळी नवं असतं. पण, ओघाओघानं अनुभव येत जातो तसतसं हे दडपणही कमी होत जातं. पण, ते अती कमी होणंही धोक्याचं. नाहीतर काय होतं? नको नको ते ऐकावं लागतं, नाचक्की होते, चारचौघात वावरतानाही अडचणी येतात.  ऑफिस, मिटींग, नाचक्की हे उल्लेख होण्यामागचं कारण म्हणजे …

Read More »

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्…

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल …

Read More »

हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी

Israel Hamas War : हमासनं इस्रायलमधील अनेक निष्पापांचा बळी घेतल्यानंतर इस्रायलच्या लष्करानंही या युद्धात सहभागी होत जशास जसं उत्तर दिलं. गाझा पट्टीवर (Gaza) इस्रायलकडून एअरस्ट्राईक अर्थात हवाई हल्ले करण्यात आले. ज्यानंतर आता हमास सूडभावनेनं पेटून उठलं असून, या पॅलेस्टिनी दहशतलादी संघटनेकडून साइकोलॉजिकल वॉरफेयर अर्थात मानसिकतेवर आघात करणाऱ्या युद्धतंत्राचा वापर केला जात असल्याचं स्पष्ट होत आहे.  हमासचा व्हिडीओ जगभरात एका क्षणात …

Read More »

4 महिन्यातच डिलीव्हरी, जन्मावेळी 328 ग्रॅम वजन; आईच्या तळहातावर मावायची चिमुरडी,पुढे जे झालं…

Smallest Baby: जगाच्या कानाकोपऱ्यात दररोजा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. या घडलेल्या गोष्टी पाहून कधी आश्चर्य, कौतुक तर कधी वाईटही वाटते.ब्रिटनमधील वेल्समध्ये वेगळी घटना समोर आली. ज्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. येथे एका मुलीचा जन्म घेतला असून विशेष म्हणजे तिचे जन्मावेळचे वजन केवळ 328 ग्रॅम आहे. 9 महिन्यांनी डिलीव्हरी होणे अपेक्षित या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला.. मुलीच्या …

Read More »

इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही

18th century Cold Bath Photos : पुरातत्तंव विभागाच्या हाती लागणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला भारावणाऱ्या असतात. अनेक शतकं मागे जाऊन त्या काळातील आयुष्य नेमकं कसं होतं याचीच प्रचिती या उत्खननामुळं येते. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच समोर आलेले काही फोटो पाहा. हे फोटो व्यवस्थित पाहा, तुम्हाला त्यातून काही अंदाज येतोय का?  Wessex Archaeology या पुरातत्व उत्खनन संस्थेशी संलग्न असणाऱ्या …

Read More »

5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास

Trending News In Marathi: तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी ५ कोटी खर्च कराल का? या किंमतीत तर मुंबईत एक घर खरेदी करता येईल, असाच तुम्ही विचार कराल. मात्र, या जगात असेही लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यास व साठवण्यास आवडतात. खरंतर स्वीडिश कंपनीने हेस्टेंसने हँडक्राफ्टेड बेड तयार केला आहे. याला कंपनीने स्लीप इन्स्ट्रूमेंट असं नाव दिलं आहे. एका वृत्तानुसार, …

Read More »