Tag Archives: Viral News

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे.  अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना …

Read More »

‘आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो’, बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : प्रत्येक नात्यात प्रेम हा पाया असतो. वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं पवित्र असेल तर ते बहीण भावाचं असतं. मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो तर मोठी बहीण असेल तरी आईच्या जागी असते. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ …

Read More »

Weird Tradition : ‘या’ जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील ‘हे’…

Weird Himba Tribe : एकविसाव्या शतकात आज जग खूप पुढे गेल आहे. सर्व सुखसुविधा, अत्याधुनिक गोष्टीसह भरपूर पैसा…पण या जगात असा अनेक जमाती आहे ज्यांची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तिथल्या चालीरीती, प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्या धक्का बसेल. (this tribe women are the most beautiful Husband …

Read More »

Weird Tradition : भारतात ‘या’ ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी…

Weird Tribes : पांचाल राजा द्रुपदची कन्या द्रौपदीच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी अर्जुनने धनुर्विद्याने द्रौपदीला मिळवलं. त्यानंतर अर्जुन भावंडासह द्रौपदीला घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांनी आईला हाक मारली पण माता कुंती कामात व्यस्त होती. मुलांनी काय आणलं याकडे तिने पाहिलं नाही. त्यावर ती म्हणाली की, जे काही सोबत आणलं आहे, ते पाच भावंडामध्ये वाटू घ्या. त्यामुळे द्रौपदीला पाच भावांची पत्नी म्हणून …

Read More »

पोटं दुखत होतं म्हणून महिला डॉक्टरकडे गेले, तपासणी करताच मिळाली आनंदाची बातमी

Trending News Today: महिलेला दिवस गेले नववा महिना लागला तरीदेखील तिला पत्ताच नाही. पोट दुखतंय म्हणून महिला रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळले. हे एकल्यावर महिलेच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. कारण गेल्या 9 महिन्यांपासून तिला ना कधी लक्षणे जाणवली ना कधी अस्वस्थापणा जाणवला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.  महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होती. डॉक्टरांनी तापसणी केल्यानंतर तिला …

Read More »

सासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर ‘या’ अवस्थेत सापडले दोघे…

नातं कुठलंही असो ते विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. आई वडिलांना आपली मुलं कायम सुखी राहवी अशी अपेक्षा असते. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत आणि देवाकडे प्रार्थना करत असतात. दुसरीकडे नवरा बायकोमधील नातं हे प्रेम, आदर आणि विश्वासावर उभं असतं. पण गेल्या काही काळात अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढलं आहे. कपलमधील एकाही जोडीदाराने संसाराच्या घडीला तडा देत बाहेर पाऊल ठेवलं …

Read More »

VIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच…

Viral Video : कॅरेबियामधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बहामसमध्ये मोठा अपघात घडला आहे. बहामसमध्ये नासाऊच्या उत्तरेकडील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ब्लू लॅगून बेटाकडे जाणारी फेरी बोट भर समुद्रात उलटली. लाटांचा सामना करु न शकल्याने प्रवाशांनी भरलेली ही बोट समुद्रातच उलटली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बोट उलटल्याने अनेक प्रवासी समुद्रात फेकले गेले होते. या अपघातात …

Read More »

दुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?

Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील तब्बल पाच व्यक्तींचे दुबईत नशीब उजळले आहे. मागच्या आठवड्यात सयुंक्त अरब अमीरातीतील (यूएई) वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या कमीत कमी पाच भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या लोकांना लकी ड्रॉमध्ये लॉटरी लागली आहे. यातीलच एक नियंत्रण कक्षात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला 45 कोटींची लॉटरी लागली आहे. युएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक लॉटरीमध्ये पैसे लावतात. …

Read More »

जगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार

World’s Most Dangerous Bird: ऑस्ट्रेलियातील लोकांना समुद्र किनाऱ्यावर सर्वात धोकादायक पक्षी दिसला आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे कोणता पक्षी पाण्यात जाऊ शकतो याचा विचार आजवर कोणी केला नसेल पण आता या पक्षाला समुद्रात जाताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. सगळ्यात आधी जेव्हा त्यांनी या पक्षाला समुद्रात पाहिले तेव्हा त्यांना वाटलं की हे शार्कचं फिन …

Read More »

पोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल…

Trending News Today: वेळी-अवेळ जेवणे व बदलती लाइफस्टाइल यामुळं आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कधीकधी याचमुळं काही जण उगाचच घाबरुन जातात. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी निर्माण झाल्या तरी एखादा गंभीर आजार झालाय का यामुळं ते चिंतेत असतात. त्यामुळं कधी कधी डिप्रेशनदेखील येते. याच डिप्रेशनमुळं मनात आत्महत्येचे विचार येतात. असाच एक प्रकार रोम शहरातील बेतोसानी येथील एका तरुणासोबत घडला आहे. अति विचार …

Read More »

डोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले ‘हा तर हाय-टेक ऑईली डोसा’

डोसा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. रस्त्यावर लागलेल्या स्टॉलपासून ते मोठ्या हॉटेलापर्यंत अनेक ठिकाणी डोसा हा मेन्यूचा भाग असतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत, अनेकवेळा तो ताटात असतो. त्यात डोसा हा वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जात असल्याने तो सतत खाऊन कंटाळाही येत नाही. साऊथ इंडियन डिश असणारा हा डोसा तयार केला जात असतानाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. …

Read More »

Viral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात…

Trending News : जग हे विविधतेने नटलेलं आहे. या जगात आपल्याला अनेक चमत्कार पाहिला मिळतात. शिवाय या जगात अनेक आश्चर्यकारक आणि अद्भूत गोष्टी आहे ज्याची आपण कल्पनाही करु शकतं नाही. आज आपण अशाच एका विचित्र जमातीबद्दल जाणून घेणार आहात. ज्यांना या जगातील सर्वात घातक जमात म्हटलं जातं. या जमातीतील गोष्टींबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या जमातीबद्दल नुकताच एका YouTuber ने खुलासा …

Read More »

Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने ‘जान’चा फोन उचलला अन्…

Trending Video : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका मुलीचं गुप्त आईसमोर उघड झालं आहे. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये…खरं तर असा प्रसंग कोणी कोणी अनुभव आम्हाला नक्की सांगा. चुकीच्या वयात मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये असं …

Read More »

Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो…

Trending Video : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. प्राणीसंग्रहात जंगलातील खतरनाक आणि धोकादायक प्राणी पाहिला मिळतात. सिंहाची डळकाळी ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राण्या पाहिला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का जर सर्कसमधील सिंह जेव्हा शहरातील रस्त्यावर मोकाट सुटतो तेव्हा काय होईल. अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात …

Read More »

पोलिसांकडून दिवाळीची साफसफाई, पठ्ठ्यांनी AK 47 उन्हात वाळायला घातली; Video समोर आल्याने खळबळ

Weapons Dried Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील (Bangalore News) उल्लाल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये सर्वात घातक असं एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल यांच्यासह विविध महत्त्वाची शस्त्र चक्क उन्हात वाळायला ठेवल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय झालं पाहुया… उन्हात हत्यारं …

Read More »

‘कचऱ्यात फेकलं पाहिजे’, तरुणाने Lays वर केली टीका; Bingo ने ट्रकभरुन पाठवले चिप्स, म्हणाले ‘आम्ही निराश…’

देशातील प्रसिद्ध बटाटा चिप्स ब्रँडमध्ये लेजचाही समावेश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना त्याचं मॅजिक मसाला फ्लेव्हर आवडतं. त्यांच्या मॅजिक मसाला फ्लेव्हरमध्ये मसाला आणि तिखटाचं मिश्रण असल्याने अनेकजण त्याला पसंती दर्शवतात. मागील काही वर्षांमध्ये लेजने एक मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली आहे. लेजची चव हे त्याच्या विक्रीमागील मुख्य कारण असल्यानेच, त्यात थोडा जरी बदल झाला तर तो ग्राहकांना आवडत नाही. यादरम्यान एका …

Read More »

संतापजनक! बनियान – टॉवेलमध्येच पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसमोर…Video Viral

Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्मवर खरं तर मनोरंजनक व्हिडीओ खजिना पाहिला मिळतो. पण याच सोशल मीडियाचा वापर समाजातील अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्यांच्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वापर केला जातो. सोशल मीडियावर कधी कधी असे धक्कादायक किंवा संतापजनक व्हिडीओ पाहिला मिळतात की मन विचलित होतं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता …

Read More »

हे टॅलेंट देशाबाहेर जायला नको… गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तरुणाची शक्कल

Viral Video : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या गुपचूप भेटीचे अनेक मजेदार किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. बॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मात्र कधी कधी ही चोरी पकडली जाते. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडलाय. या गुपचूप भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता, मात्र तो पकडला गेला. घरच्यांनी शोधाशोध केल्यानतंर …

Read More »

Viral News : सासू Spy Cam मधून मुलगा – सुनेचे पाहायची इंटिमेट सीन, शेजाऱ्यांनाही पाठविला Video

Trending Viral News : आज जग हे हायटेक झाले आहे. हातातील मोबाईल कॅमेऱ्यापासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत. या कॅमेऱ्यामुळे लोक आपलं खाजगी आयुष्य सोशल करताना दिसतं आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्ममुळे आज असंख्य नेटकरी आपल्या जीवनातील खाजगी क्षण तिथे शेअर करतात. (mother in law see intimate couple in spy cam and Video sent by a …

Read More »

डाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात

Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत.  द टेलिग्राफच्या …

Read More »