Tag Archives: Russia

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध अद्याप काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. एक वर्षापूर्वी रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं होतं. या युद्धात दोन्ही देशातील सैनिक तसंच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फक्त लोकांनाच नाही तर अनेक मुक्या जनावरांचाही युद्धामुळे मृत्यू झाला आहे. अनेक नागरिकांवर आपलं राहतं घर सोडावं लागलं असून स्थलांतर करण्याची वेळ आली. पायाभूत सुविधाही नष्ट झाल्या आहेत.  …

Read More »

अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : इथं महाराष्ट्रामध्ये (Maharashtra weather update) हिवाळ्यात तापमान 5 अंशांवर गेलं तर हुडहूडी भरते. मुंबईकरांसाठी (Mumbai temprature) तर 15 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे महाबळेश्वरलाच (Mahabaleshwar) जाऊन आल्याचा अनुभव घेतल्यासारखं. या इतक्याच थंडीत आपण पार गारठून जातोय. फारफारतर हिमाचल (Himachal pradesh) आणि काश्मीरमध्ये (Kashmir) उणे 10 अंशांपर्यंत जाण्याचं धाडसही करतो. इतक्या कमी तापमानातून जाऊन आल्यानंतर आपण …

Read More »

मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार

Love Marriage : प्रेम…. ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. नेमकं व्यक्त कसं व्हावं हेच कळत नसतं. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत असं किमान एकदातरी घडलंच असेल. पण, प्रत्येकवेळी या प्रेमाची चांगलीच बाजू आपल्या नशीबी येईल …

Read More »

Baba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या ‘या’ भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत

Baba Venga Predictions on year 2023:  जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आल्या आहेत. सन 2022 मध्ये आतापर्यंत बाबा वंगा (Baba Vanga Prediction 2022) ची 2 भविष्यवाणी खरी ठरली आहे, तर या वर्षासाठी त्यांनी एकूण 6 भाकिते केली होती, जी येत्या काही महिन्यांत खरी ठरू शकतात. पण आता बाबा वेंगा ने …

Read More »

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. या युद्धात गेल्या आठवड्यात एक मोठी घटना घडली. युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी युक्रेनने युरोपीय देशांची मदत मागितली आहे.  रशियाने 15 नोव्हेंबर रोजी युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन देश अंधारात आहे. युक्रेन आणि रशियातील …

Read More »

Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का

Russia Missile Attack:जगात तिसऱ्या युद्धाचे ढग कायम आहेत. या युद्धाचा भडका अद्याप उडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहेत. रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. रशिया युक्रेनच्या शहरांवर बॉम्बफेक करत आहे. त्याचवेळी, डनिप्रो शहराचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही गाड्या रस्त्यावर दिसत आहेत आणि नंतर अचानक एक क्षेपणास्त्र येते आणि पडते. त्यानंतर सर्वत्र गोंधळ …

Read More »

ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व

मुंबई : रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) या ठिकाणी ‘मॉस्को फॉर्मेट कंस्लटेशन ऑन अफगानिस्तान’ (‘Moscow format consultations on Afghanistan’) बैठक होत आहे. या बैठकीत भारताने (India) देखील सहभाग नोंदवला आहे. बुधवारी झालेल्या या बैठकीत भारताकडून पाकिस्तान-इराण-अफगाणिस्तान डिवीजनचे संयुक्त सचिव जे पी सिंह यांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला रशिया, कजाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, चीन, पाकिस्तान, इराण आणि तुर्कमेनिस्तानने देखील सहभाग नोंदवला होता. …

Read More »

चीन की भारत ? संघर्षाची वेळ आली तर रशिया कोणाला साथ देणार

India and Russia : रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ले सुरू केले. आज एक महिन्यानंतर ही रशियन आक्रमण सुरूच आहे. युक्रेनला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे अनेक देशांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होऊन ही कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. यावरून काही देशांनी भारतावर टीकाही केली आहे. भारताने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे …

Read More »

रशिया अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो का? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा

वाशिग्टन : युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे अमेरिकेतील नागरिकांना चिंतेत टाकलं आहे. अमेरिकेने युद्धात हस्तक्षेप केल्यास किंवा सामिल झाल्यास अणुयुद्ध भडकू शकते. एका नवीन सर्वेतून जगाला चिंतेत टाकणारा अहवाल समोर आला आहे.  अमेरिकेच्या नागरिकांच्या चिंतेत वाढएसोशिएटेड प्रेस – एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स आणि रिसर्चच्या नवीन सर्वेनुसार साधारण अर्धापेक्षा जास्त अमेरिकी नागरिकांचे म्हणणे आहे की,  रशिया अण्वस्त्राने अमेरिकेवर हल्ला करू शकतो. …

Read More »

Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

मास्को : Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या आण्विक सैन्याला अलर्ट  केले आहे. त्यानंतर रशियाने आपल्या न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या आहेत. त्यामुळे अणुयुद्धाची शक्यताही वाढली आहे. पाणबुड्या 16 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात रशियन न्यूक्लियर पाणबुड्या एकाच वेळी 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून …

Read More »

Russia-Ukraine War: महायुद्धाची भीती, रशियाला घेरण्यासाठी NATO चे 8 युद्धनौका तैनात

Russia-Ukraine War : युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या एका महिन्यानंतर, गुरुवारी, NATO नेत्यांची ब्रुसेल्समध्ये बैठक झाली. रशियन आक्रमणाचा सामना करण्यासाठी आणि स्वसंरक्षणाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी युक्रेनला सुरक्षा सहाय्य देत राहू. दरम्यान, बाल्टिक समुद्रापासून ब्लॅक समुद्रापर्यंत नाटोचे एकूण आठ युद्धनौकेही तैनात करण्यासाठी सज्ज असल्याचे नाटोचे म्हणणे आहे. नाटोच्या या तातडीच्या बैठकीकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या, कारण युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात नाटोचा काउंटर प्लॅन या …

Read More »

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग… ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भलत्याच गोष्टीची धास् लागली आहे. अण्वस्त्र हल्ल्यांच्या भीतीनं सध्या पुतीन यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. त्यांच्या मनात असणाऱी भीती आता इतकी वाढली आहे की, खासगी सेवेत असणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तातडीनं निलंबित केलं आहे. (Russia president Vladimir putin) कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कोणत्याही क्षणी विषप्रयोग केला जाऊ शकतो, …

Read More »

रशियन सैनिकांच्या हल्ल्यात युक्रेनमधील शाळा उद्ध्वस्त, ४०० लोकांनी घेतला होता आश्रय

युक्रेनमधील कीव्ह, मारियोपोल अशा महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याचा रशियन फौजा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्या तसेच नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली असून ४०० लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता, असंदेखील …

Read More »

आता रशियाची थेट गुगलला धमकी; “‘ते’ व्हिडीओ काढा नाहीतर…”, फेसबुक आणि टेलिग्रामपाठोपाठ यूट्यूबवरही कारवाई होणार? | russia warns google youtube amid ukraine war adverts playing against

फेसबुक आणि टेलिग्रामवर रशियात निर्बंध आणल्यानंतर आता यूट्यूबवर देखील निर्बंध घालण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यापासून आत्तापर्यंत दोन्ही बाजूच्या शेकडो सैनिकांचे बळी गेले आहेत. त्यासोबतच सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम जाणवू लागल्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियानं देशाविरोधातला मजकूर प्रकाशित …

Read More »

रशियाला पाठिंबा दिलात तर गंभीर परिणाम भोगावे लागतील: अमेरिकेचा चीनला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात फोन कॉलद्वारे दोन तास चर्चा झाली. तीन आठवडे उलटले असले तरी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियन फौजा युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले तसेच गोळीबार करत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांतील युद्ध चिघळू नये म्हणून जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. युद्ध थांबावे म्हणून आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेसह अनेक …

Read More »

रशिया फिफामध्ये खेळणं अवघडचं,सर्वोच्च क्रीडा न्यायालय CAS कडून रशियावरील विश्वचषकातील बंदी कायम

Russia in FIFA 2022 :  रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता जवळपास महिना होत आला आहे. रशियाकडून अजूनही माघार घेतली गेलेली नाही. दरम्यान या युद्धाचे पडसाद जगभरात तसंच विविध क्षेत्रांवर उमटत आहेत. रशियाला विविध स्पर्धांमधून बॅन करण्यात आलेले आहे. युएफा, फिफा अशा स्पर्धांसह एफ1 शर्यतसारख्या स्पर्धांतून देखील रशियाला बाहेर करण्यात आले. दरम्यान फिफा अर्थात फुटबॉल विश्वचषक या मानाच्या स्पर्धेत यंदातरी रशियाचं …

Read More »

Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

मास्को : Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झालाय. पुतीन यांची वक्रदृष्टी पूर्व युरोवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेमप्लॅन उघड केला आहे.  युक्रेन जिंकल्यावर पुतीन यांची घोडदौड इथेच थांबेल का ? पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? पुतीन …

Read More »

रशिया-युक्रेन वादात भारताची भूमिका तटस्थ; पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली थेट भूमिका |Indian Judge Votes Against Russia For Invading Ukraine in international court

रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारताने युनायटेड नेशन्समध्ये मतदान करणे टाळले होते. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनविरोधात युद्ध पुकारत आक्रमण केलं. तेव्हापासून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला सुरू आहे. दरम्यान, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशिया ज्या प्रकारे युक्रेनविरोधात बळाचा वापर करत आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाने बुधवारी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश जोन डोनोग्यू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि ICJ …

Read More »

जो बायडन म्हणाले पुतीन ‘वॉर क्रिमिनल’; रशियाचा संताप, आठवण करुन देत म्हणाले “जगभरात बॉम्ब टाकून…” | Ukraine Crisis Russia Slams Biden War Criminal Comment On Putin sgy 87

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला आहे तीन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. रशियाने पुकारलेल्या युद्धाचे परिणाम जगभरात दिसत असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लावत आपली भूमिका मांडली आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा …

Read More »

Ukraine War: युक्रेनसाठी अमेरिकेने उघडली तिजोरी; बायडेन यांचं विशेष पॅकेज, पैसे अन् शस्त्रांची आकडेवारी पाहाच | US President Joe Biden announces security assistance financial and weapon aid to Ukraine against Russia scsg 91

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील तीन आठवड्यांपासून युद्ध सुरु असतानाच आतापर्यंतची सर्वात मोठी मदत अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केलीय. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्याचवेळी रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़  युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले.  आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू …

Read More »