Tag Archives: news today

वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू

कुणाल जमदाडे, झी मीडिया Marathi News Today:  वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसांनंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  संगमनेर शहरातील मनीषा दीपक कडणे (वय 25) असे मयत विवाहितेचे नाव असून गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात मैदानावर ही …

Read More »

पंतप्रधानांकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा

PM Vishwakarma Yojana:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल 73 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी …

Read More »

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले; धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या …

Read More »

Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Man Becomes Crorepati: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास …

Read More »

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, ‘या’ जिल्ह्यात ग्राहकांना झटका?

Today Petrol Diesel Price : रविवारी (18 December) तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (petrol diesel rate) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र वाहतूक आणि इतर कारणांमुळे काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय आहेत… (todya) मोठ्या शहरांबद्दल बोलायचे …

Read More »

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! पेट्रोल-डिझलच्या दरात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

Today Petrol Diesel Price:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी आजही (10 डिसेंबर 2022) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दिल्ली, मुंबई (mumbai petrol rate), कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, राष्ट्रीय बाजारपेठेतील पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel rate) जैसे थेच आहेत.    पेट्रोल आणि डिझेलवरील …

Read More »

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Today Petrol-Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आज, 8 डिसेंबर रोजी गुजरात (Gujarat Election 2022) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Election 2022) विधानसभा निवडणुका 2022 चे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाला आहे हे जाणून घेऊयात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या …

Read More »

Jobs in India : ‘या’ उद्योगात नोकऱ्यांचा पाऊस, एक लाख महिलांना मिळणार संधी

Gaming industry : रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून या आर्थिक वर्षात देशातील गेमिंग उद्योगात 1 लाख नोकऱ्या निर्माण होतील. एका अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, प्रोग्रामिंग, चाचणी अॅनिमेशन आणि डिझाइनसह सर्व डोमेनसाठी गेमिंग उद्योगात (Gaming industry Jobs) नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतील.   ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, गेमिंग ॲपचे अनेकांना वेड असते. याचपार्श्वभूमीवर टीमलीज डिजिटल (Teamlease Digital) …

Read More »

जगाच्या तुलनेनं भारतातील ‘हे’ शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन

Most Expensive Cities : ग्लोबल सर्व्हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटकडून  (EIU) सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये त्यात राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहर कोणते, या विषयाचाही समावेश होता. या पाहणीनंतर दहा शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात भारतातील एक शहर स्वस्तच्या यादीत असल्याचे ईआययूच्या सर्व्हे अहवालातून समोर आलंय. जगभरातील एकंदरीत 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे …

Read More »

Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर…! रोहित पवारांचा इशारा

Maharashtra-Karnataka border dispute: कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (6 डिसेंबर) बेळगावमधील हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आणि  महाराष्ट्रातून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी (sharad pawar) 48 तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील शिंदे सरकारला (Shinde Govt) कर्नाटक सीमावाद प्रकरणावरून …

Read More »

Karnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक

Karnataka-Maharashtra Border : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Karnataka-Maharashtra border dispute) पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. त्यानंतर काल (6 डिसेंबर) बेळगावजवळ कन्नड संघटनांनी (Kannada organizations) महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. दरम्यान कर्नाटकातील बेळगावी (पूर्वीचे बेळगाव) या सीमावर्ती जिल्ह्यातील कन्नडिगांमध्ये मंगळवारी बेळगावी दौऱ्यावर येणार्‍या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील …

Read More »

Shraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं…., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?

Shraddha Walker Murder Case: साऱ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणात (Shraddha Walker Murder) रोज नवीन अपडेट समोर येत आहे.  या प्रकरणी दररोज नवनवीत खुलासे होत असून पोलीसही चक्रावून गेले आहेत. यातच आता आफताबने (aftab poonawalla news) विकत घेतलेल्या दोन हातोड्यांचे काय केले, त्यानेच तर श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे केले गेले का? यासंदर्भात दिल्ली पोलीस आता शोध घेत आहेत.  आफताब पूनवालाने …

Read More »

Electric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Electric Vehicle Ban : अलिकडच्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहक आता बॅटरीवर चालणारी कार, बाइक, सायकल आणि स्कूटर खरेदी करू लागले आहेत. इंधनाचे वाढलेले दर आणि इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणारी सबसिडी यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढू लागली आहे. त्यातच असा एक देश आहे जिथे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी (Electric Vehicle Ban)  घालण्याची तयारीत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंड (Switzerland) …

Read More »

Babri Masjid Demolition: लाखोंची गर्दी, ‘जय श्री राम’च्या घोषणा; 30 वर्षांपूर्वी अयोध्येची सकाळ कशी होती? वाचा बाबरीचा इतिहास

Babri Masjid Demolition anniversary: देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या बाबरी मशिदीचा विध्वंस (Babri Masjid Demolition) 6 डिसेंबर 1992 रोजी करण्यात आला. श्रीरामाच्या जन्मठिकाणी ही मशीद बांधल्याचा दावा करत कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला. मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने आयोध्येत मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जायची. असे मानले जाते की, ही मशीद मीर बाकीने …

Read More »

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Gokul Milk : वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात (milk price hike) वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून गोकुळच्या दुध दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे.  (milk price increase in mumbai, pune and thane) यामध्ये गाईच्या दुधाचा दर 51 रुपयांवरुन 54 रुपये लीटरने वाढ झाली आहे. फक्त मुंबई, …

Read More »

सामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर

Petrol-Diesel Price Today 6th December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमती घसरल्यानंतरही भारतीय बाजारात तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही. याचदरम्यान देशात काही ठिकाणी तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येते. देशाच्या चार महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत सहा महिन्यांहून अधिक काळ बदल झालेला नाही. मात्र याचदरम्यान पेट्रोल व डिझेल (Petrol-Diesel Price in maharashtra) तेलाच्या किमतीत दर-वाढ झाल्याची धक्कादायक माहिती …

Read More »