Tag Archives: news today Marathi

पंतप्रधानांकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा

PM Vishwakarma Yojana:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल 73 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज देशाला अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीत यशोभूमी नावाच्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी विश्वकर्मा योजनेलाही सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी …

Read More »

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले; धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या …

Read More »

Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Man Becomes Crorepati: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास …

Read More »