Tag Archives: news on shiv sena supreme court

‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात…

Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीवरुन निर्माण झालेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहणार आहे. मात्र या निकालामुळे शिंदे गटाहून अधिक मोठा दिलासा अजित पवाराला मिळाला आहे. …

Read More »

‘…म्हणून आता आम्हाला उत्तम संधी’; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत बंड पुकारणाऱ्या 16 आमदारांना निलंबित करण्याची केलेली कारवाई योग्य नसल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. …

Read More »

‘मी पुन्हा सांगतो, हे…’; ‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. तसेच वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या गटाच्या …

Read More »

‘भाजपाच्या टेस्ट ट्यूबमधून जन्मलेल्या शिंदे..’; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘शिवसेना म्हणजे..’

Uddhav Thackeray Group Shiv Sena MLA Disqualification Result: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर निर्णय देताना शिंदे गटाला झुकतं माप दिलं आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर काढण्याचा अधिकार नाही असं नार्वेकर म्हणाले. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने कठोर शब्दांमध्ये या निकालावर टीका केली आहे. “महाराष्ट्रातील गद्दारांसंदर्भात निकाल ठरलेलाच …

Read More »

‘हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना…’, सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज

हा सत्याचा विजय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘झी 24 तास’शी संवाद साधताना दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर केली आहे. विधानसभा अध्यक्षांवर नेमका कोणता दबाव होता अशी विचारणा त्यांनी केली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »

Shiv Sena Split verdict : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावलेंचा ‘व्हीप’.. आता पुढे काय होणार?

Shiv Sena MLA Disqualification case : शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं राहुल नार्वेकर यांनी (Shivsena case result) म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांना भरत गोगावलेंचाच व्हिप लागू होणार असल्याचा निकाल देखील विधानसभा अध्यक्षांनी दिला. सुनिल प्रभुंना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणास्तव …

Read More »

एकनाथ शिंदेच शिवसेनेचे खरे ‘साहेब’, मग उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांचं काय?

Shiv Sena MLA Disqualification Result Latest News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचाही निर्वाळा दिला आहे. यामुळे शिंदे गटाचे सर्व 16 आमदार पात्र ठरले आहेत. राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाने दाखल केलेली अपात्रतेची याचिका फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांवरील …

Read More »