Tag Archives: News Marathi

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘या’ खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election Results 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपप्रणित एनडीएनं बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता लगबग सुरु झाली आहे ती म्हणजे पंतप्रधानपदाच्या शपशविधीची. एनडीएचे नेते आण (Varanasi Loksabha Contituency) वाराणसीतून खासदारपदी निवडून आलेले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा  देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अतिशय दिमाखदार स्वरुपात रविवारी 9 जून रोजी देशातील या …

Read More »

‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: भारतीय जनता पार्टीला लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये 240 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. 272 चा बहुमताचा आकडा गाठण्यापासून भाजपा 32 जागा दूर आहे. त्यामुळेच आता भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन  करण्यासाठी तेलगु देसम पार्टीचे नेते चंद्रबाबू नायडू तसेच जनता दल युनायटेडचे नेते त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. …

Read More »

नितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, ‘जरा..’

Nitish Kumar Two Word Advice To Modi: राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे. संसदीय गटाचे नेते म्हणून मोदींची निवड केलेल्या बैठकीला जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. त्याचप्रमाणे तेलगु देसम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूही बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या समर्थनाची पत्र …

Read More »

मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण… : राऊत

Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिले. आपल्याला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती आपण दिल्लीतील वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. मात्र फडणवीसांनी हा राजीनामा देण्याच्या आधीच ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेनेच घरी पाठवलं असून ते राजीनामा काय …

Read More »

‘मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव’; ठाकरे म्हणतात, ‘मोदींशी शत्रुत्व फायद्याचं’

Fighting Against Modi Is More Useful: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा दिला होता. मात्र त्यांना 300 चा टप्पाही गाठता आलेला नाही. याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील निकालांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी सभा घेतलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजपाचा पराभव झाल्याची आकडेवारी सांगत ठाकरे गटाने …

Read More »

‘भाजपाचा भटकता आत्मा..’, ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..’

Uddhav Thackeray Group On Modi, BJP: भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी तसेच भाजपाचा पचका केला असून त्यांना जवळपास सत्तेवरुन खाली खेचलं आहे असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबड्यांवरचे …

Read More »

‘इंडिया’कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, ‘आम्ही योग्य वेळी योग्य…’

Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या बैठकीमध्ये 21 नेत्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या घरी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मल्लिकार्जून खरगेंनी सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार का यासंदर्भातील प्रश्नावर थेट उत्तर …

Read More »

‘वाराणसीत जिंकताना दमछाक झाली’, राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, ‘तुमच्यापेक्षा अमित शाहांना…’

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख करत राऊत यांनी तुमच्यापेक्षा जास्त मताधिक्य अमित शाहांना आणि राहुल गांधींना मिळाल्याचं म्हणत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडेही आकडे असल्याचा दावा केला आहे.  तुम्ही देव …

Read More »

‘NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं’, राऊतांचं विधान; म्हणाले, ‘आकडे तर..’

Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: लोकसभेच्या निकालामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आलं असून मित्रपक्षांची मदत घेऊनच त्यांना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. असं असतानाच आता या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी इंडिया आघाडीला मिळालेल्या जागांचा उल्लेख करत आमच्याकडेही आकडे आहेत, असं …

Read More »

Unseasonal Rain : मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Unseasonal Rain In Maharastra : पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Weather Forecast) वर्तविले आहेत. अशंतः ढगाळ आकाश असून संध्याकाळी रात्री हलका ते मेघगर्जनेसह पावसाची पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सियस आणि 28 अंश सेल्सियसच्या आसपास असेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट …

Read More »

राज्यावर अवकाळीचं संकट! ‘या’ शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?

Maharashtra Weather Update in Marathi : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असून राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट …

Read More »

Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

15 मेपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. तर शहरात एकूण 10 ठिकाणी झाडं उन्माळून ठेवलंय.  शनिवार वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळले असून संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. तसेच वेरूळ भागातही वादळी वा-यासह …

Read More »

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Forecast : उन्हामुळं अंगाची लाहीलाही झाली असताना आता राज्यात पुढील 3 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain In Maharastra) आहे. पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे. त्यामुळे आता बळीराजा संकटात आल्याचं पहायला मिळतंय. …

Read More »

WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशारा

WhatsApp : व्हॉट्सऍपचे भारतात 40 कोटी युजर्स आहेत आणि केंद्र सरकारच्या नव्या आयटी धोरणानुसार या युजर्सच्या मेसेजचा डेटा व्हॉट्सऍपने रेकॉर्ड करुन ठेवायचा आहे. पण केंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे. मेसेज एन्क्रिप्शन म्हणजेच व्हॉट्सऍप वरील युजर्सची गोपनीयता तोडण्यास केंद्र सरकारने तगादा लावला तर …

Read More »

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. आता देवोलीनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. देवोलीनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. देवोलीनानं ही पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस …

Read More »

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : माघ एकादशीच्या निमित्ताने सुरू असणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने तब्बल पाचशे ते सहाशे भाविकांना विषबाधा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही घटना घडली. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड या गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम चालू होता यामध्ये उपवास असल्या कारणानं प्रसाद म्हणून भगर आणि शेंगदाण्याची आमटी करण्यात आली होती.  कार्यक्रमानंतर तयार करण्यात आलेल्या या प्रसादाचं अर्थात …

Read More »

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी ‘हात’ झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली …

Read More »

कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी… मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?

Abhishek Ghosalkar Vs Murderer Mauris Noronha Mauris Bhai Issue: माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई …

Read More »

‘तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…’; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. …

Read More »

‘राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..’; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  Abhishek Ghosalkar News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, …

Read More »