Tag Archives: news live

Mahavikas Aaghadi | महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत?

मुंबई : चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय. या विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात हा रिपोर्ट. (5 state assembly elections results 2022 what effect on maharashtra political scenario) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा …

Read More »

Up Assembly Elections Results 2022 | उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ‘योगी’राज, जनतेचा सायकलपेक्षा कमळावरच दृढ विश्वास

लखनऊ :  जानदार, जबरदस्त… जिंदाबाद असा आजचा योगी आदित्यनाथांचा विजय. उत्तर प्रदेशात पाच वर्षं मुख्यमंत्री राहून पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा करिष्मा फक्त योगींनी करुन दाखवला आहे. हा विजय योगींचा आणि मोदींचा. उत्तर प्रदेशच्या भूमीनं पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं सत्तेची कमानं योगी आदित्यनाथांच्या हाती सोपवलीय. (up assembly elections 2022 results bjp yogi adityanath to retain power in uttar pradesh)  उत्तर प्रदेशातल्या या …

Read More »

धक्का बसेल … मुस्लिम बहुल मतदारसंघात BJP ला किती मतं? पाहा…

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशमध्ये आता मुस्लिम बहुल विभागामध्ये भाजप (BJP)ला होणारा विरोध आता मावळला आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच हे स्पष्ट करणारं चित्र आता समोर आलं आहे.  दुपारी 3 वाजेपर्यंत येथील मतमोजणी सुरुच होती. अशा परिस्थितीमध्ये ऊभाजप 126 जागांवर आघाडीवर असणारा पक्ष ठरला जिथं मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेनं जास्त होती.  उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदार अधिक …

Read More »

‘मुझे अगर…’, थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले

नवी दिल्ली : भारताच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते होऊन गेले आणि आजही असे नेते सक्रिय आहेत ज्यांच्या राहणीमानातून त्यांची राजकीय धोरणं अधिक सुस्पष्ट पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचत असतात. देशावर सत्ता असणाऱ्या भाजपमध्येही असे अनेक चेहरे आजवर पाहायला मिळाले आहेत. (UP Election Result 2022) यातीलच एक चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. गोरखपूर मतदार संघातून पाच वेळा निवडणूक जिंकलेल्या योगींची …

Read More »

UP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याबाबत सर्वच पक्षांमध्ये संभ्रम होता, मात्र निवडणुकीपूर्वीच परिस्थिती बदलली. एकूण, सपा-बसपा-भाजप आणि काँग्रेसने 14 बाहुबली किंवा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. राजा भैय्या राजा भैया 19741 मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गुलशन यादव 15,604 …

Read More »