Tag Archives: news in martahi

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

Goa Coronavirus Update : (December) डिसेंबर महिना उजाडला की, सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे आणि मनाचा ठाव घेणाऱ्या एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे. यामध्ये काही ठिकाणांना अनेकांचीच पसंती असते. तिथं असणारं स्वातंत्र्य आणि त्यातही तिथला एकंदर माहोल यामुळं या ठिकाणांना वारंवार भेट देण्यासाठीसुद्धा बरेचजण तयार असतात. असंच एक ठिकाण म्हणजे गोवा. सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला …

Read More »

Corona Latest Updates : देशात लॉकडाऊन….; IMA च्या डॉक्टरांकडून मोठी माहिती

Corona Latest Updates : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. कोरोनाच्या “BF.7” या व्हेरिएंटचे काही रुग्ण देशात आढळल्यामुळं एकच खळबळ पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं नागरिकांमध्येही पुन्हा एकदा भीतीचं वातावरण दिसू लागलं आहे. या साऱ्यामध्येच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करण्याचं …

Read More »

Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. भारतामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 145 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चीनमधील BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण आहेत. तर जगात चीन, जपान, कोरिया, अमेरिकेत मिळून गेल्या २४ तासांत तब्बल ५ लाख ३७ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं कोरोना स्थिती काहीशी चिंताजनक …

Read More »