Tag Archives: news in marathi भारतीय रेल्वे

Indian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच

Indian Railway News : देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या भागांना जोडण्याचं काम (Indian Railways) भारतीय रेल्वेकडून करण्यात येतं. आशियातील सर्वात मोठं आणि जगभरातील चौथ्या क्रमांकाचं हे महाकाय रेल्वेचं जाळं अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. दरवर्षी कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक या रेल्वेनं प्रवास करतात. मग हा प्रवास सांब पल्ल्याचा असो किंवा मग अगदी काही तासांचा. प्रवास होतो हे महत्त्वाचं. रेल्वे मार्गानं प्रवास करणं हे सर्वच उत्पन्न …

Read More »