Tag Archives: news from bollywood headlines

रवीना टंडनने रेखासोबत घेतला सेल्फी, केले एकमेकींना किस, रेखाच्या बनारसी साडीने चाहत्यांचा कलेजा केला खल्लास

नुकतेच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बॉलिवूडचे संपूर्ण तारंगण पाहायला मिळाले. यावेळी पद्मश्री रवीना टंडन आणि अभिनेत्री रेखा एका कार्यक्रमात एकत्र दिसल्या. यावेळी रेड कार्पेटवर त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारताना सेल्फी कढताना दिसल्या. सोशल मीडियावर या दोघींचे फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. दिवाळी पार्टीनंतर पहिल्यांदाच रेखा कोणत्यातरी कार्यक्रमात दिसतल्या. यावेळी त्याच्या बनारसी सिल्कच्या साडीने आणि लुकने सर्वांचे लक्ष वेधले. …

Read More »

अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.नुकताच मलायकाचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ हा शो सुरु झाला आहे. यामध्ये मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसत आहे. मलायकाच्या शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’चा पहिला एपिसोड सोमवारी रिलीज झाला, ज्यामध्ये तिची मैत्रिण आणि कोरिओग्राफर फराह खान पाहुणी म्हणून आली होती. मलायकाने या शोमध्ये तिच्या आयुष्यातील रहस्ये उघड केली. मलायकाने तिच्या …

Read More »

जॉर्जिया अँड्रियानीने तोडले अरबाज खानसोबतच्या नात्यावरील मौन

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट्स देखील असतात. आता अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. ती अरबाजसोबत लग्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून मलायका अरोराचा एक्स पती आणि अभिनेता अरबाज खानला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात आणि खूप चर्चाही …

Read More »

या कारणामुळे तुटली अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची एंगेजमेंट?

आज अभिषेक बच्चन आज ऐश्वर्या रायसोबत आनंदी जीवन जगत आहे. तर दुसरीकडे करिश्मा कपूरही तिच्या आयुष्यात व्यस्त आहे. पण एक वेळ असा होता जेव्हा अभिषेक आणि करिश्मा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण त्यांचे ब्रेकअप झाले होते. अभिषेक आणि करिश्माचे ब्रेकअप झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. करिश्मा आणि अभिषेकची एंगेजमेंट का तुटली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यांनी लग्न का …

Read More »

आयराच्‍या एंगेजमेंटमध्‍ये रीना दत्ता सोडून किरण रावकडे सर्वांच्या नजरा, सख्या आईपेक्षा सावत्र आईचीच दमदार एन्ट्री

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. या सोहळ्याला …

Read More »

लाल रंगाच्या गाऊनमध्ये आमिर खानची मुलगी आयराची एंगेजमेंट, किरण रावचा साधा लूक पाहून हडबडून जाल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनेता असणाऱ्या …

Read More »

केसात गजरा नजरेत अदब ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लूक, लेकीने डिझाईन केलेल्या साडीत आईचा तोरा

बॉलिवूडच्या श्रेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांची मुलगी मसाबा हीने त्यांना एक साडी दिली आहे. या साडीतील त्यांचा लूक पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल. या लूकमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर दिसत होती की प्रत्येकजण त्यांची प्रशंसा करत आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या नीना …

Read More »

विवाहित क्रिकेटरसोबतच्या नात्यावर Neena Gupta यांनी तोडले मौन, स्पष्टच म्हणाल्या “मी त्यांचा तिरस्कार..”

Neena Gupta On Relationship: : बॉलिवूडच्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या धाडसी निर्णयांसाठी ओळखली जातात. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नीना या नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय आपली मतं परखड मांडण्यासाठीही ओळखल्या जातात. आपलं जीवन आपल्या …

Read More »

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार? मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि चर्चेत असणारे कपल आहे. त्याचे फोटोही अनेकदा व्हायरल होतात. अर्जुन आपली प्रेयसी मलायकासाठी प्रेमाने पोस्ट लिहत असतो. मलायका देखील तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यास मागे हटत नाही. पण यावेळी प्रेम प्रेमापेक्षा काही वेगळेच समोर आले आहे, ज्यामुळे अर्जुनने मलायकाला प्रपोज केले असून तिने त्याला होकार दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. …

Read More »