Tag Archives: news about mira road

कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं ‘महालक्ष्मी’, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Mumbai News: मीरा रोड येथील 31 वर्षीय महिला फातिमा खातून यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं आहे. मुस्लिम असूनही हिंदू देवीचे नाव मुलीला ठेवल्याने या दाम्पत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. फातिमा खातून यांनी यामागचं कारण देखील सांगितलं आहे. मुलीचं नाव महालक्ष्मी का ठेवलं यामागची गोष्ट त्यांनी सांगितली आहे.  फातिमा खातून यांनी 6 जून रोजी मुलीला जन्म दिला. जेव्हा त्यांना …

Read More »