Tag Archives: news about ठाणे

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती

देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्माघात अशी परिस्थिती आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे काही दिवस भरपूर ऊन्हाचा तडाखा झेलावा लागणार आहे. नागरीकांना स्वतःची काळजी घेण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाची शक्यता देखील वर्तवली आहे.  …

Read More »