Tag Archives: newly married bride left her husband

Adipurush सिनेमा पाहताना बायको मध्यांतरातून गायब, सत्य समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

Bride Ran Away From Theatre: राजस्थानमधील जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीकर येथील एका तरुणाचे ७ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तो नवविवाहित वधूला आदिपुरुष चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील एका मॉलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर मध्यंतरात तो थोडावेळासाठी बाहेर आला. परत आल्यावर पाहतो तर नवरी पळून गेली होती. याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुण सीकरचा रहिवासी असून त्याचे …

Read More »