Tag Archives: new year party near me

घरात किती लीटर दारू ठेवता येते? 31st December आधी जाणून घ्या कायदा काय सांगतो

New year party : (year end) सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या अनेकजण बेत आखताना दिसत आहेत. तुमच्यापैकीसुद्धा कैकजण मित्रमंडळींच्या साथीनं हे बेत आखत असतील. अमुक एका ठिकाणी जाऊन किंवा मग गर्दी टाळण्यासाठीचा पर्याय म्हणून एखाद्याच्या घरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत सध्या मंडळी करत आहेत. या साऱ्यामध्ये काही नियमांकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही.  पार्टी म्हटलं की …

Read More »