Tag Archives: new year horoscope 2022

Budh Shukra Gochar 2022: 12 वर्षांनंतर बनतोय शुभ ‘नवपंचक योग’! या पाच राशींवर होणार पैशांचा पाऊस

Mercury Transit and Venus Transit 2022: हिंदू संस्कृती मध्ये राशी, कुंडली यांना महत्त्वाचं स्थान असतं. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवरून आणि नावावरुन रास ठरवली जाते. जेव्हा एखादा ग्रह आपली राशी (venus transit) बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ग्रह बदलाच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या  11 तारखेपासून एक महत्त्वाची ग्रहस्थिती आहे, ज्यामुळे नववा राजयोग बनत आहे, जो …

Read More »