Tag Archives: New Viral Videos

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert: संपूर्ण देशभरात सध्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असून आतापासूनच उन्हाळा सुरु झाल्याची स्थिती आहे. अंगातून घामाच्या धारा निघत असून उष्णता अजून वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीप्रमाणे मार्च महिन्यातही स्थिती कायम असेल असा अलर्ट हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान तज्ज्ञ महेश पलावत (Mahesh Palawat) यांनी यावेळी उन्हाळा लवकर सुरु झाल्याचं म्हटलं आहे. पर्वतांमध्ये कमी बर्फवृष्टी झाली असल्याने …

Read More »

“या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार,” 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

Old man Married 26 times Divorced 22 Wives: लग्न (Marriage) म्हटलं तर प्रत्येकासाठी एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यातील हा क्षण आपल्या कायमच्या लक्षात राहावा यासाठी तो थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न असतो. याच दिवशी दोन जीव एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी बांधले जातात. एकदा लग्न झालं की, ते नातं कायमचं टिकावं यासाठी प्रयत्न सुरु असतात. पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला लग्नाची हौस असून त्यासाठी …

Read More »

South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी… चव चाखत म्हणाली…

South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. तेव्हा पाणीपुरी ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा इथ आल्यावर पाणीपुरी खातोच खातोच. …

Read More »

Viral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल

Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे. परंतु यातील अनेक मॉडेल्स या प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांच्या अनेक सवयीही व्हायरल होतात. मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट. सध्या अशाच एका मॉडेलची चर्चा आहे. ही …

Read More »

VIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला… पाहा पुढे काय झालं?

Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्यात काय आहे हे पाहण्यासाठी मुद्दामून त्या व्हिडीओला प्ले (Videos played) करतात. सध्या असाच एक …

Read More »

Viral Video : मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात नवरदेवाची फजिती; नवरीला कसं बसं उचलून घेतलं पण…

Viral Video : लग्नसोहळा(Wedding) म्हणजे प्रत्येक जोडप्याच्या अयुष्यातील अविस्मरणीय क्षण. नातेवाईक आणि मित्र मंडळी लग्नसोहळ्यात आणखी रंगत आणतात. मात्र,  मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात एका नवरदेवाची फजिती झाली आहे. फक्त नवरदेवच नाही नवरीला देखील या प्रकारामुळे वऱ्हाड्यांसमोर लाजल्यासारखे झाले(bride and groom). एका लग्न सोहळ्यातील हा अजब व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात …

Read More »

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

IMF Warns on Losing Jobs on Global Recession: सध्या सगळीकडे जागतिक मंदीचे वातावरण (Global Recession) असल्याने सगळ्याच देशांचे अर्थकारण बिघडले आहे. त्याचा फटाका मोठ्या प्रमाणात अमेरिका, चीन आणि युरोप या देशांना बसला आहे. देशांना फंड देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) संशोधन विभागानं एक सविस्तर रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला असून या रिपोर्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाढत्या महागाई, व्याजदर …

Read More »

Video Viral: खतरनाक ! डान्स करताना घडलं विपरीत… अचानक छतालाच लटकली ‘ही’ तरुणी

Viral Video of Girl Dancing: सध्या जमाना आहे तो म्हणजे व्हिडीओचा. सोशल मीडियावर सध्या नानातऱ्हेच्या व्हिडीओंची (viral video on social media) चलती आहे त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओ पाहून कधी हसायला येतं, रडायला येतं नाहीतर भिती वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (girl dancing horror video) पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या व्हिडीओत एक …

Read More »

Year End 2022: Underwear पासून Bed पर्यंत, यावर्षी पाहा लोकांनी काय काय सर्च केलं?

Most searched things online 2022: आपण सगळेच आपल्याला काही भूक लागली की स्विगी किंवा झॉमेटोसारखे (Swiggy, Zomato) पर्याय वापरतो. आपल्या काही शॉपिंग करायची असेल तेव्हा देखील आपण अशा सर्व पर्यायांना प्राधान्य देतो. हल्ली ग्रॉसरी म्हणजे किराणा मालाचे समानही ऑनलाईनद्वारे आपल्याला विकत घेता येते आणि त्यासाठी प्रत्यक्ष किराणादुकानाकडे जायचीही काही गरज नाही. सध्या ऑनलाईनद्वारे जग इतकं जवळ आलं आहे की आपल्याला इतर …

Read More »

SpiceJet: लय भारी! विमानात हटके अनाऊन्समेंट ऐकून प्रवासी झाले खूश, मजेदार Video झाला व्हायरल

SpiceJet Flight Captain Poet Viral Video: विमानात बसण्याची मजाच काही औरच असते. त्यातून आपल्याला विमानात नानातऱ्हेचे लोकं भेटतं असतात. हल्ली सोशल मीडियावर विमानात घडणाऱ्या अंतरंगी घडामोडींचे अफलातून व्हिडीओ इंटरनेटवर (Flight Funny Videos On Internet) जोरात व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओजना सोशल मीडियावर तूफान व्ह्यूस येतात. वर म्हटल्याप्रमाणे विमान प्रवास करताना अनेकदा आपल्याला वेगवेगळे अनुभव हे येत असतात. अनेकदा वेगवेगळ्या अनुभवांमुळे, आणि …

Read More »

Merry Christmas : प्रिय सँटा… तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव

Trending News : डिसेंबर महिना सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त मुलांना नाताळ या सणाची आठवण होते. हा सण मुलांच्या अगदी जवळ आहे. ख्रिसमसमध्ये (Christmas Day) मुलं सांताक्लॉजला (Santa Claus) पत्र लिहित असतात. ही एक परंपरेचा भाग आहे. मुलांना विश्वास आहे की त्यांची पत्रे सांतापर्यंत पोहोचतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल की जर ते चांगले वागले तर. आवडत्या खेळण्यांची मागणी करण्यापासून ते …

Read More »

दिवसा शिक्षक रात्री हमाल… ‘हा’ व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय?

Inspirational Stories : जगात अनेक प्रकारची लोकं आहेत. काही लोक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जातात तर काही तुम्हाला प्रेरित करुन जातात. अशा लोकांचा वावर आपल्या आसपास कमी पाहायला मिळतो. अशीच एक ओडिशातील व्यक्ती आहे जी आपल्या प्रयत्नांनी लाखो लोकांना प्ररित करण्याचे काम करते. आज आपण या व्यक्तीच्या कष्टाची काहाणी सांगणार आहोत.    कारण खूप पैसे कमवणे हे नसून… एका खासगी …

Read More »

Police Constable Body Builder : पोलीस कॉन्स्टेबलची Body पाहून बघणाऱ्यांनीही तोंडात घातली बोट!

Body Builder Police Constable: हल्ली बॉडी बनवणं हा आपल्या जीवनशैलीचा (body) भाग बनला आहे. आजकालची मुलं जी जिममध्ये बॉडी बनवायला जातात. त्याचसोबतच आपल्या सीक्स पॅक्सचे व्हिडीओ तसेच फोटो हे इन्टाग्रामवर (body building instagram video) शेअर करत असतात. अशा फोटोंना लाखो, करोडो लाईक्स आणि व्ह्यूजही मिळत असतात. सेलिब्रेटींचा विषय येतो तेव्हा फॅशन, ग्लॅमरस, बॉडी बिल्डिंग, बिकीनी लुक्स, मोनोकिनी, स्विमिंग लुक, असे  …

Read More »

video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

Husband give donkey as gift in Wedding: गाढव (donkey) हा प्राणी जरी आपल्या सर्वांना ज्ञात असला तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण गाढव या शब्दाचा वापरही अनेकदा करत असतो. अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ असा की आपली अशी समज असते की गाढव हा जगातील सर्वात मुर्ख (stupid) प्राणी आहे. म्हणून कोणाला …

Read More »

धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!

One Bride For All Brothers : आपण पौराणिक कथेंमध्ये एकाच मुलीसोबत घरातील 3-4 भावांच्या लग्न करण्याच्या अनेक गोष्टी वाचल्या आहेत. एका राजाच्या शेकडो राणी असतात आपण हे पुस्तकांमध्ये वाचलं आहे. त्यामागे काही प्रथा असतात. तुम्हाला माहितेय का आज ही अशा प्रथा प्रचलित आहेत. नुकतेच महाराष्ट्रात एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींचे लग्न चव्हाट्यावर आले असताना, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता …

Read More »

आयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO

Electric Bike Video Viral : सध्या पेट्रोलचे (Petrol) भाव गगनाला भिडले असताना एका तरुणाने ई-बाईक (Electric Bike) बनवण्याचा वेगळा प्रयोग केलाय. आजकाल देशात अधिकाधिक इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर येत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना अशीच एक बाईक आवडली आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मुख्य डिझायनरला एक खास प्रश्नही विचारला आहे. (anand mahindra shared 6 seater electric bike have …

Read More »